लाईव्ह न्यूज :

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
महावितरणचा अभियंता भासवून बनावट सोने विक्रीचा धंदा; स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात - Marathi News | Business of selling fake gold by pretending to be an engineer of Mahavitaran; The local crime branch took custody | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :महावितरणचा अभियंता भासवून बनावट सोने विक्रीचा धंदा; स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात

हिंगोलीच्या स्थागुशाची कारवाई,  ३ लाख २५  हजाराचा मुद्देमाल जप्त ...

संत गजानन महाराज पालखीचे मराठवाड्यात आगमन, हजारो भाविकांनी घेतले दर्शन - Marathi News | Arrival of Sant Gajanan Maharaj Palkhi in Marathwada | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :संत गजानन महाराज पालखीचे मराठवाड्यात आगमन, हजारो भाविकांनी घेतले दर्शन

उन्हाचा पारा वाढला असला तरी भाविकांची संख्या पायी दिंडी सोहळ्यात सहभागी झाले ...

मराठवाड्यात वादळाचे थैमान; वीज पडून दोन ठार, तर १५ जनावरे दगावली - Marathi News | Storm surge in Marathwada; Two were killed by lightning, while 15 animals were killed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात वादळाचे थैमान; वीज पडून दोन ठार, तर १५ जनावरे दगावली

वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले, फळबागा भुईसपाट झाल्या  ...

हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; वादळाने झाडे पडली - Marathi News | Unseasonal rains in Hingoli district; The storm blew down trees | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; वादळाने झाडे पडली

सुदैवाने जीवितहानी टळली. ...

दरोडा टाकण्याच्या तयारीतील टोळी पोलिसांच्या जाळ्यात; एअर गन, कत्तीसह धारदार शस्त्र जप्त - Marathi News | Robbery-ready gang caught बby Vasmat police; Air gun, sharp weapon including knife seized | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दरोडा टाकण्याच्या तयारीतील टोळी पोलिसांच्या जाळ्यात; एअर गन, कत्तीसह धारदार शस्त्र जप्त

वसमत शहर पोलिसांची कारवाई  ...

हिंगोलीत दुचाकी चोरी करणारी टोळी पकडली; १७ दुचाकी जप्त  - Marathi News | Bike theft gang arrested in Hingoli; 17 bikes seized | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत दुचाकी चोरी करणारी टोळी पकडली; १७ दुचाकी जप्त 

हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. ...

'न्यायाधीशांना समोर आणा'; जामीन नाकारल्याने आरोपीचा राडा, न्यायालयाचा दरवाजा तोडला - Marathi News | 'Bring forth the judges'; Accused's outcry over denial of bail broke the Hingoli court's door | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'न्यायाधीशांना समोर आणा'; जामीन नाकारल्याने आरोपीचा राडा, न्यायालयाचा दरवाजा तोडला

अडवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या गच्चीला पकडून शिवीगाळ करत बाजूला ढकलून दिले. ...

जंगलात पाणवठे आटले; पाण्याच्या शोधात रत्यावर आलेल्या हरणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू - Marathi News | Watersheds dried up in the forest; A deer in search of water died in a collision with a vehicle | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जंगलात पाणवठे आटले; पाण्याच्या शोधात रत्यावर आलेल्या हरणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

हरणाचा मृतदेह दोन तास रस्त्यावर पडून  होता. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत कसलीही माहिती नव्हती. ...

वाहन चालकास डोळा लागला; अनियंत्रित टेम्पो थेट दुकानात घुसला - Marathi News | The driver was hit in the eye; An uncontrollable tempo hits straight into the shop | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वाहन चालकास डोळा लागला; अनियंत्रित टेम्पो थेट दुकानात घुसला

या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे ...