लाईव्ह न्यूज :

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
काळ्या बाजारात जाणारा रेशनचा २८५ क्विंटल तांदूळ पकडला - Marathi News | 285 quintals of ration rice going to black market caught by police | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :काळ्या बाजारात जाणारा रेशनचा २८५ क्विंटल तांदूळ पकडला

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; चौघांवर गुन्हा दाखल ...

पाण्याअभावी उसाचे नवीन लागवड क्षेत्र घटले; साखरेचे उत्पादन ४० टक्क्यांपर्यंत कमी होणार - Marathi News | New sugarcane planting area declined; Sugar production in Nanded division will decrease up to 40 percent | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पाण्याअभावी उसाचे नवीन लागवड क्षेत्र घटले; साखरेचे उत्पादन ४० टक्क्यांपर्यंत कमी होणार

दिवसेंदिवस पाण्याची कमतरता भासत असल्याने अनेक शेतकऱ्यांची ऊस लागवडीकडे पाठ ...

मराठा आरक्षण; भरपावसात मराठा समाजबांधवांचा रास्तारोको - Marathi News | Maratha reservation; Block the way of Maratha community members during heavy rains | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मराठा आरक्षण; भरपावसात मराठा समाजबांधवांचा रास्तारोको

हिंगोली- वाशिम राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगा ...

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी स्मशानभूमीत उपोषण - Marathi News | Fast in the graveyard to get reservation for Maratha community | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी स्मशानभूमीत उपोषण

वाजतगाजत काढला मोर्चा; प्रशासनाला दिले निवेदन ...

हिंगोलीतून चोरी गेलेली जीप सापडली तेलगंणात - Marathi News | Jeep stolen from Hingoli recovered in Telangana | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीतून चोरी गेलेली जीप सापडली तेलगंणात

जिल्हा परिषदेच्या मैदान परिसरातून झाली होती चोरी ...

अंतरवाली सराटी घटनेच्या निषेधार्थ हिंगोली- सेनगाव मार्गावर रास्ता रोको - Marathi News | Block road on Hingoli-Sengaon road to protest the Antarwali Sarati incident | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अंतरवाली सराटी घटनेच्या निषेधार्थ हिंगोली- सेनगाव मार्गावर रास्ता रोको

हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथे दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. ...

गोरेगावात टॉवरवर चढून तरुणांचे आंदोलन; मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी - Marathi News | Youth protest by climbing the tower in Goregaon; Slogans for Maratha reservation | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :गोरेगावात टॉवरवर चढून तरुणांचे आंदोलन; मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी

गोरेगाव परिसरातील हिंगोली रस्त्यावर आंतरवाली येथील घटनेचा टायर पेटवून निषेध नोंदविण्यात आला. ...

तीन दिवसानंतर ‘लालपरी’ रस्त्यावर; एसटी महामंडळाचे ५५ लाखांचे उत्पन्न बुडाले - Marathi News | Three days later 'Lalpari' ST bus on street; 55 lakhs income of ST corporation lost | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तीन दिवसानंतर ‘लालपरी’ रस्त्यावर; एसटी महामंडळाचे ५५ लाखांचे उत्पन्न बुडाले

हिंगोली, वसमत, कळमनुरी आगाराच्या २ हजार ४५१ बसफेऱ्या झाल्या रद्द... ...

अट्टल दरोडेखोराकडून ६ जिवंत काडतूसांसह पिस्तूल जप्त, तीन जिल्ह्यात गुन्ह्यांचे आहे रेकॉर्ड - Marathi News | Pistol with 6 live cartridges recovered from Attal robber | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अट्टल दरोडेखोराकडून ६ जिवंत काडतूसांसह पिस्तूल जप्त, तीन जिल्ह्यात गुन्ह्यांचे आहे रेकॉर्ड

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; सलग दुसरी कारवाई ...