उन्हाळ्यातील शेवटचा महिना असल्याने अधिग्रहणे व टँकरची संख्या मागील पंधरा दिवसांत झपाट्याने वाढत चालली आहे. १८ गावांत २0 टँकरच्या ३६ खेपा सुरू असल्याचे दिसून येत आहे. ...
कृष्णापूर येथील महादेव मंदिरातील दानपेटीला आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास अगरबत्तीमुळे आग लागली. दर्शनासाठी तेथे उपस्थित भक्तांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी आग तत्काळ विझवली. ...
बाळापूर पोलीस ठाणे हद्दीत विविध ठिकाणी घडलेल्या घटनांत वेगवेगळ्या कारणाने दोघांचा मृत्यू झाला. एका ठिकाणी १० क्विंटल हळद चोरीला गेली तर एका आखाड्यावरून दुचाकी चोरीस गेली आहे. तर एका दुचाकीस्वारास जीपने उडविल्याने तो गंभीर जखमी झाला. या विविध घटनेप्रक ...
येथील राज्य राखीव दल पोलीस भरती घोटाळ्यातील ८ आरोपींना २८ मे रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते. या आठही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस भरती घोटाळ्यातील इतर आरोपींचा शोध मोहीम पथकाकडून सुरू आहे. ...
मागील अनेक वर्षांपासून हिंगोली बसस्थानकाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. इमारत बांधकामासाठी आगाराकडून हालचाली सुरू झाल्या असून प्रभारी आगारप्रमुख यांनी स्थानकातील आस्थापनेअंतर्गत येणारी दुकाने व हॉटेलचालकांनाही य ...
येथील गटविकास अधिकारी ग्रामसेवकांना मानसिक व आर्थिक त्रास देत आहेत. त्यामुळे ग्रामसेवकांचे मानसिक संतुलन बिघडत आहे. त्यामुळे बीडीओंची विभागीय चौकशी करून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या मागणीसाठी ग्रामसेवक संघटनेच्या वतीने २८ मे रोजी पं.स. कार्य ...
गेल्या वर्षभरापासून चर्चेत असलेला आॅनलाईन बदल्यांचा मुद्दा आज अखेर निकाली निघाला. एकूण १४५२ शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश प्राप्त झाले असून त्यांना कार्यमुक्तही केले. तर जवळपास ३७0 शिक्षक त्यांनी दिलेल्या २0 पैकी एकही पर्याय उपलब्ध नसल्याने लटकले असून ...
विविध गुन्हे, चोरी प्रकरणात सेनगाव पोलिसांच्या हाती लागलेल्या ३० हून अधिक बेवारस मोटार सायकल मागील सहा वर्षापासून पोलीस ठाण्याच्या आवारात भंगार अवस्थेत पडून आहेत. सदर वाहनाची लिलाव प्रक्रिया होत नसल्याने सर्व दुचाकी जाग्यावरच सडत आहेत. ...