शालेय गणवेशाचा ४ कोटी २२ लाख ६७ हजार रूपयांचा निधी पाच गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केला आहे. आता ‘समग्र शिक्षा अभियानात हा लाभ दिला जाणार असून गणवेश वेळेवर मिळणार आहेत. तर वाढीव तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना दोन गणवेशांचे ६०० रूपये मिळणार ...
येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत संजय गांधी निराधार योजना, श्रावनबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेसह इतर योजनेंतर्गत जमा झालेले अनुदान घेण्यासाठी बँक परिसरात सकाळी ९ वाजेपासूनच वयोवृद्ध लाभार्थ्यांनी तहान-भुकेची पर्वा न करता रांगा लावल्या होत्या. ...
लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथे महावितरणच्या कार्यालयात डीपीसाठी गेलेल्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख व इतरांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.निवेदनात म्हटले की, शिवसेनेचे ...
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीककर्जाचा लाभ मिळाला पाहिजे. बँकांनी ९५0 कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी गतीने काम पूर्ण करण्याचा आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिला. ...
शालेय पोषण आहाराच्या रिकाम्या पोत्यांचा हिशेब शासनाने मागितला नव्हे, तर रक्कम जमा करण्यासाठी सांगितले आहे. त्यावरून मोठा गहजब होत आहे. यातून हिंगोली जिल्ह्यात जेमतेम ७ लाख रुपये मिळतील. मात्र गोंधळ जणू कोट्यवधींची रक्कम जमा करायची असल्यासारखा होत आहे ...
शेतात काम करत असलेल्या संदीप लांडगे व अमोल घुमनर या दोघांवर विज कोसळली. यात संदीप याचा मृत्यू झाला तर अमोल घुमनर हा गंभीर जखमी असून त्यावर उपचार सुरु आहेत. ...
जिल्हा बँकेचे कर्ज व खाजगी कर्जाची परतफेड कशी करावी या चिंतेने ग्रासलेल्या गोरलेगाव येथील एका वृद्ध शेतकर्याने आज सकाळी विषारी द्रव्य प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. ...