शहरातील गाडीपूरा भागातील एका गोदामावर शहर पोलिसांनी ३ जून रोजी दुपारी २.४५ वाजेच्या सुमारास छापा टाकून कारवाई केली. गोदामातील १ लाख १० हजारांचा विविध कंपनीचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) पुणे व भरारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने स्पर्धा परीक्षा केंद्राचा उद्घाटन सोहळा कार्यक्रम पार पडला. ...
औंढा नागनाथ तालुक्यातील लाख येथे सालगडी म्हणून असलेल्या संतोष बिलोरकर यांच्या सहा महिन्याच्या चिमुकलीवर पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक हल्ला करून जखमी केल्याची घटना गुरूवारी दुपारच्या सुमारास घडली होती. ...
अनादीकाळापासून गुरूला जीवनात महत्त्वाचे स्थान राहिले आहे. गुरुला ब्रह्म, विष्णू, महेश उगीच म्हटले नाही. मात्र कलियुगात पगारापुरतेच काम करणारेही काही असल्याने कधी-कधी ते चेष्टेचा विषयही बनतात. ...
गोरेगाव परिसरातील केंद्रा रोडवर दुचाकी व कारचा २९ मे रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास अपघात झाला होता. यात तीन जखमी व एक ठार झाला होता. स्वत: कारचालक ठाण्यात हजर होऊनही पोलिसांनी मात्र तीन दिवसांनी ‘अज्ञात आरोपी’वर शनिवारी गुन्हा दाखल केला. ...
आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया २०१८-१९ साठी २९ मे ते ४ जून या कालावधीत पालकांना बालकांच्या प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. आॅनलाईन अर्ज करण्याची संधी शासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त पालकांनी अर्ज करण्याचे आवाहन शिक्ष ...
एखादी दुर्घटना घडून जीवित हानी होऊ नये, याची खबरदारी घेत हिंगोली नगरपालिकेतर्फे दरवर्षी शहरातील जीर्ण, धोकादाय इमारतींचे सर्वेक्षण करून संबंधित घरमालकांना नोटीस बजावली जाते. शहरात धोकादायक जवळपास ४० इमारती असल्याचे पालिकेच्या सर्वेक्षणात आढळून आले आह ...