तालुक्यातील वाघजाळी येथे मागील तीन दिवसांपासून गॅस्ट्रोची साथ पसरली आहे.२0 ते २५ जणांना याची लागण झाली आहे. यामुळेच गुरुवारी रात्री एक महिला दगावल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे. ...
उत्तर प्रदेश येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन खून केल्याच्या व मध्यप्रदेशात एकीचा अत्याचारानंतर जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. या दोन्हीही घटनांच्या निषेधार्थ हिंगोली येथे मुस्लिम बांधवांनी मोर्चा काढून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. ...
जिल्ह्यात समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेत विविध प्रकारच्या कामांचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण होण्यास कितीतरी वर्षांचा काळ लागण्याची शक्यता असून मजूर मिळत नसल्याने मागील वर्षीपासून या योजनेत केवळ ६0 कामे पूर्ण झाली आहेत. सुरू असलेल्या कामांपेक्षा मंजुरी ...
ग्रामीण भागातील अपुऱ्या सोयी-सुविधा लक्षात घेता महिलांसाठी एका स्वतंत्र रुग्णालयाची हिंगोलीत गरज आहे. त्याची उभारणी करण्याची मागणी पालकमंत्र्यांमार्फत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे भाजप नेते रामरतन शिंदे यांनी सांगितले. ...
गरोदरमाता, बालमृत्यूच्या वाढत्या संख्येत घट व्हावी या उद्देशाने यावर्षीपासून ‘प्रधानमंत्री मातृवंदना’ योजना सुरू केली आहे. सुदृढ व निरोगी बालक जन्माला यावे, या उद्देशाने सुरू केलेली योजना प्रभाविपणे राबविण्याच्या सूचना असून योजनेअंतर्गत जिल्ह्यात ४ ह ...
वाढीव पेन्शनच्या मागणीवर केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाकडून आलेल्या नकारात्मक उत्तरामुळे ईपीएस पेन्शनर्सधारकांच्या संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनामार्फत पंतप्रधानांना निवेदन सादर केले. ...
धुळे जिल्ह्यातील राईनपाडा गावात पाच जणांची हत्या केल्याच्या निषेधार्थ हिंगोली जिल्हा कचेरीवर ५ जुलै रोजी नाथजोगी समाजाचा मोर्चा धडकला. दिवसेंदिवस भटक्या जमातीतील व्यक्तीवर वाढणारे अत्याचार वाढत चालले आहेत. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी समाजबांधवा ...