लाईव्ह न्यूज :

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘मशरुम’ च्या शेतीचा शेतकऱ्याला आधार - Marathi News | Farmer's farming of 'Mushroom' farm | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘मशरुम’ च्या शेतीचा शेतकऱ्याला आधार

सध्या शेतकरी आस्मानी संकटासह सुलतानी संकटात सापडला आहे. अशातच कृषी विभागाने मागील पाच वर्षापासून राबविण्यात येणा-या ‘मशरुम’ च्या शेतीमुळे शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. मागील वर्षी या कार्यक्रमाचा जवळपास २०० शेतक-यांनी लाभ घेतल्याचे सांगितले जा ...

हरित टेकड्यांसाठी अजून खड्डेच होईनात - Marathi News |  There is no more pitch for green hills | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हरित टेकड्यांसाठी अजून खड्डेच होईनात

जिल्ह्यात यंदा १३ कोटी वृक्षलागवड योजनेत ९१ टेकड्यांवर वृक्षलागवड होणार आहे. यात जि.प.कडून ८४ टेकड्यांवर माझी शाळा, माझी टेकडी या उपक्रमात वृक्षलागवड व संगोपन करण्यात येणार आहे. मात्र काही ठिकाणी अजूनही खड्डेच तयार नसल्याचे चित्र आहे. ...

जप्त सागवान सात लाखांचे - Marathi News |  Seven lakhs of seized gold | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जप्त सागवान सात लाखांचे

तालुक्यातील लोहरा खु.येथील शेतकरी महिलेने परवानगी न घेता सागाच्या लाकडाची कत्तल केल्याप्रकरणी वन विभागाच्या वतीने कारवाई केली आहे. ...

जिल्ह्यात आत्महत्येच्या दोन घटना - Marathi News |  Two cases of suicide in the district | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जिल्ह्यात आत्महत्येच्या दोन घटना

सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने विषारी द्रव पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. ...

अपंग, मागासवर्गीयांचा एक कोटीचा अनुशेष - Marathi News |  One crore backlog of disabled, backward class | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अपंग, मागासवर्गीयांचा एक कोटीचा अनुशेष

ग्रामपंचायतींनी आपल्या अर्थसंकल्पातील २0 टक्के निधी मागासवर्गीयांच्या तर ३ टक्के अपंगांच्या योजना, सुविधांवर खर्च करणे अनिवार्य आहे. मात्र त्याकडे पाठ फिरविणाऱ्या ग्रामपंचायतींमुळे निर्माण होणारा अनुशेष दूर करण्यासाठी दरवर्षी कवायत करावी लागते. अजूनह ...

...त्या शेतकऱ्यांना नाफेडचा दिलासा - Marathi News |  Nafed relief to the farmers | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :...त्या शेतकऱ्यांना नाफेडचा दिलासा

नाफेडच्या वतीने आधारभूत किंमत योजनेंतर्गत पणन महासंघ व विदर्भ पणन महासंघामार्फत तूर व हरभरा खरेदी केला आहे. मात्र नाफेडकडे नोंदणी करूनही ज्यांच्या मालाची खरेदी झाली नाही, अशांना प्रतिक्ंिवटल हजार रुपयांचे अनुदान शासन देणार आहे. ...

विद्यार्थ्यांच्या स्वागताला मान्यवर - Marathi News |  Honorable students welcome | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :विद्यार्थ्यांच्या स्वागताला मान्यवर

शाळेच्या पहिल्याच दिवशी चिमुकल्यांचे स्वागत करण्यासाठी खासदार, आमदार, जि.प., पं.स., ग्रा.पं. सदस्य तसेच सर्वच शासकीय अधिकारी-कर्मचारी शाळेत येणार आहेत. शिक्षण विभागाकडून हा उपक्रम राबविला जाणार असून महसूल, जि.प., पोलीस, कृषी आदी विभागांच्या अधिकारी-क ...

बीडीओवर कारवाईसाठी वादळी चर्चा - Marathi News |  Windy talk for action on BDO | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बीडीओवर कारवाईसाठी वादळी चर्चा

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत कळमनुरी येथील गटविकास अधिकारी मनोहर खिल्लारी यांचे मनमानी वागणे अन् कामातील अनियमिततेचा मुद्दा जि.प.सदस्य बालासाहेब मगर यांनी चांगलाच लावून धरला. त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या ठरावावरून सभाही अर्धा तास थांबली ...

शाळाबाह्य बालके वाऱ्यावरच... ! - Marathi News |  Out of school children ...! | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शाळाबाह्य बालके वाऱ्यावरच... !

शाळाबाह्य बालकांचा शोध घेऊन त्यांना थेट जवळच्या शाळेत प्रवेश देण्याच्या सूचना आहेत. मात्र मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यात शाळाबाह्य विद्यार्थी जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. शाळा उघडण्यापूर्वी जिल्ह्यात मोहीम राबवून शाळाबाह्य बालकांना शाळेत प्रवेश ...