बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या औंढा येथील श्री नागनाथ मंदिरात शनिवारी पहाटे ३ च्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी थेट मंदिरात घुसल्याने पहाटे मंदिरात सर्वत्र घाण निर्माण झाली होती. ...
तालुक्यातील टाकळगव्हाण येथील वाळू घाटावर वसमतचे प्रभारी उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी केलेल्या तपासणीत अनियमितता आढळून आल्याने कंत्राटदारास काळ्या यादीत टाकून कंत्राट रद्द करण्याची शिफारस केली आहे. तर तलाठी उज्जला मैड यांना निलंबित केले आहे. ...
२0१७-१८ च्या हंगामात चुकीच्या आणेवारीमुळे अवघा १३ कोटींचा पीकविमा मंजूर झाला. त्यामुणे संबंधित अधिकारी व विमा कंपनीवर कारवाई करून शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ देण्याची मागणी खा.राजीव सातव यांनी केली. ...
गेल्या अनेक दिवसांपासून चोरीच्या घटनांनी वैतागलेल्या बाळापूर पोलिसांनी तीन संशयितांना पीकअप गाडीसह अटक केली आहे. मध्यरात्री ११ वाजेच्या सुमारास ५ कि.मी. गाडीने तुफान पाठलाग करून सिनेस्टाईलने तीन संशयितांना जेरबंद केले. त्यांच्याकडे चोरीसाठी उपयुक्त व ...
शालेय गणवेशाचा ४ कोटी २२ लाख ६७ हजार रूपयांचा निधी पाच गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केला आहे. आता ‘समग्र शिक्षा अभियानात हा लाभ दिला जाणार असून गणवेश वेळेवर मिळणार आहेत. तर वाढीव तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना दोन गणवेशांचे ६०० रूपये मिळणार ...
येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत संजय गांधी निराधार योजना, श्रावनबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेसह इतर योजनेंतर्गत जमा झालेले अनुदान घेण्यासाठी बँक परिसरात सकाळी ९ वाजेपासूनच वयोवृद्ध लाभार्थ्यांनी तहान-भुकेची पर्वा न करता रांगा लावल्या होत्या. ...
लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथे महावितरणच्या कार्यालयात डीपीसाठी गेलेल्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख व इतरांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.निवेदनात म्हटले की, शिवसेनेचे ...
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीककर्जाचा लाभ मिळाला पाहिजे. बँकांनी ९५0 कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी गतीने काम पूर्ण करण्याचा आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिला. ...