महावितरण कार्यालयाच्या परिसरात एकात्मिक ऊर्जा विकास कार्यक्रम (आयपीडीएस) योजनेच्या माध्यमातून महावितरण कंपनीतर्फे राज्यातील पहिल्या जीआयएस प्रकारातील ३३, ११ केव्ही उपकेंद्राची उभारणी करुन कार्यान्वीत करण्यात आले आहे. ...
जिल्ह्यात एकूण ५१० कृषी परवानाधारक केंद्राची संख्या आहे. मात्र यातील काही कृषी केंद्रावर विक्री होत असलेल्या बियाणांमध्ये भेसळ असल्याचे लक्षात आले. ...
जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यात राष्टÑीयकृत बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नाहीत. कर्जमाफीचाही काही ताळमेळ नाही. ही योजनाच फसवी असल्याचा आरोप आ. रामराव वडकुते यांनी केला. ...