श्रीक्षेत्र नर्सी नामदेव येथील आद्यसंत श्री नामदेव महाराजांच्या पालखी रिंगण सोहळा हिंगोलीनगरीत ४ जुलै रोजी दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत रामलीला मैदान येथे आयोजित करण्यात आलेला आहे. ...
शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशाच्या योजनेत जिल्ह्यात ५९ शाळांतील ६९७ जागा आहेत. मात्र त्यापैकी ४९९ जागांवर विद्यार्थी निवड झाली असून प्रत्यक्षात २८0 प्रवेश झाले आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर एक महिना लोटल्यावरही ही परिस्थिती असल्याने ...
मागील आठवड्यात जिल्ह्यात मग्रारोहयोच्या कामांवर मजुरांची संख्या वाढल्याचे दिसून आले. तब्बल ४७ हजार साप्ताहिक मजूर अवतरले. वनविभागाच्या काही रोपवाटिकांवर तर मजुरांचा फुगवटा आल्याचे चित्र दिसून येत आहे. शिवाय यात हिंगोलीसारख्या ठिकाणी मजुरीचीही बोंब आह ...
यंदा तूर उत्पादक शेतकऱ्यांना सुरुवातीपासूनच कधी निसर्ग, शासन तर कधी पडलेल्या दराने छळले. अजूनही हे शुक्लकाष्ट संपलेले नाही. मंगळवारी भुसार मोंढ्यात तुरीची अवघी साडेतीन हजार रुपये क्ंिवटल दराने खरेदी झाली. शासन हमीभाव ५४00 रुपयांचा असताना शेतकºयांना म ...
मोबाईलच्या सहाय्याने विविध व्हिडीओ क्लिप पसरवून मुले चोरून नेणारी टोळी सक्रिय झाल्याच्या अफवा पसरविल्या जात आहे. मात्र या प्रकारामुळे भटक्या जमातीतील लोकांचा नाहक बळी जात आहे. ...
कर्जमाफीचे प्रमाणपत्र शासकीय कार्यक्रमात दिल्यानंतरही प्रत्यक्ष लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांसह खा.राजीव सातव मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. ...
तब्बल दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सेनगाव ग्रामीण रुग्णालयाचे नव्याने बांधकाम केलेल्या नवीन इमारतीमध्ये स्थलांतर केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेले हे स्थलांतर आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे कोणताही गाजावाजा, उद्घाटन न करताच करण्याची नामुष्की ओढवली. ...
यशस्वी इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नलॉजी पूर्णतर्फे हिंगोली शहरालगतच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था लिंबाळा मक्ता परिसर येथे ५ जून रोजी आयटीआय उतिर्ण बेरोजगारांसाठी भरती मेळाव्याचे आयोजन केले आहे. ...
पोलीस ठाण्याच्या हद्दीत केवळ जून महिन्यात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील तिघांनी विषारी औषध पिवून, तिघांनी गळफास घेवून तर एकाने जाळून घेवून स्वत:चे जीवन संपविले आहे. एकाच महिन्यात जीवन संपविणाऱ्यांची संख्या पाहिल्यानंतर ‘मरण स्वस्त झाले आहे’, अशी च ...