लाईव्ह न्यूज :

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
आज प्रभारी सभापती निवड - Marathi News |  Today in-charge in-charge election | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आज प्रभारी सभापती निवड

येथील पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतींनी सात दिवसांपासून राजीनामे दिले असून ही पदे रिक्त झाली आहेत. तर जिल्हा प्रशासनाकडून अद्याप नवीन पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला नाही. त्यामुळे प्रभारी सभापती निवडीसाठी जि.प.त शनिवारी बैठक होणार आहे. ...

हिंगोली राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी पटेल, कार्याध्यक्ष चव्हाण - Marathi News | Hingoli NCP's District President, Patel, Executive President Chavan | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी पटेल, कार्याध्यक्ष चव्हाण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी मुनीर पटेल यांची फेरनिवड झाली असून कार्याध्यक्षपदी उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांची निवड झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या जिल्हाध्यक्ष कोण? या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले आहे. ...

वाघजळीत गॅस्ट्रोने महिला दगावली - Marathi News |  Woman in Gurgaon | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वाघजळीत गॅस्ट्रोने महिला दगावली

तालुक्यातील वाघजाळी येथे मागील तीन दिवसांपासून गॅस्ट्रोची साथ पसरली आहे.२0 ते २५ जणांना याची लागण झाली आहे. यामुळेच गुरुवारी रात्री एक महिला दगावल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे. ...

मुस्लिम बांधवांचा हिंगोलीत मोर्चा - Marathi News |  Hingoli Front of Muslim Brothers | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मुस्लिम बांधवांचा हिंगोलीत मोर्चा

उत्तर प्रदेश येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन खून केल्याच्या व मध्यप्रदेशात एकीचा अत्याचारानंतर जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. या दोन्हीही घटनांच्या निषेधार्थ हिंगोली येथे मुस्लिम बांधवांनी मोर्चा काढून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. ...

महाराष्ट्र जनकल्याण योजनेची कामे ठप्पच - Marathi News |  The works of the Maharashtra Janakalyan Yojana are frozen | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :महाराष्ट्र जनकल्याण योजनेची कामे ठप्पच

जिल्ह्यात समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेत विविध प्रकारच्या कामांचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण होण्यास कितीतरी वर्षांचा काळ लागण्याची शक्यता असून मजूर मिळत नसल्याने मागील वर्षीपासून या योजनेत केवळ ६0 कामे पूर्ण झाली आहेत. सुरू असलेल्या कामांपेक्षा मंजुरी ...

हिंगोली जिल्ह्यातील वाघजळी गावात गॅस्ट्रोची साथ; एक महिला दगावली - Marathi News | Gastro in Waghjali village of Hingoli district; one woman died | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्ह्यातील वाघजळी गावात गॅस्ट्रोची साथ; एक महिला दगावली

तालुक्यातील वाघजाळी येथे मागील तीन दिवसापासून गॅस्ट्रोची साथ पसरली असून गावात अतिसाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ...

‘हिंगोलीत महिला रुग्णालय उभारा’ - Marathi News |  'Hingoli Women's Hospital Raised' | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘हिंगोलीत महिला रुग्णालय उभारा’

ग्रामीण भागातील अपुऱ्या सोयी-सुविधा लक्षात घेता महिलांसाठी एका स्वतंत्र रुग्णालयाची हिंगोलीत गरज आहे. त्याची उभारणी करण्याची मागणी पालकमंत्र्यांमार्फत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे भाजप नेते रामरतन शिंदे यांनी सांगितले. ...

४ हजार गरोदर मातांना ‘मातृवंदनेचा’ लाभ - Marathi News |  4 thousand pregnant women have 'maternal death' benefits | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :४ हजार गरोदर मातांना ‘मातृवंदनेचा’ लाभ

गरोदरमाता, बालमृत्यूच्या वाढत्या संख्येत घट व्हावी या उद्देशाने यावर्षीपासून ‘प्रधानमंत्री मातृवंदना’ योजना सुरू केली आहे. सुदृढ व निरोगी बालक जन्माला यावे, या उद्देशाने सुरू केलेली योजना प्रभाविपणे राबविण्याच्या सूचना असून योजनेअंतर्गत जिल्ह्यात ४ ह ...

ईपीएस पेन्शनर्सचाही मोर्चा - Marathi News |  Front of EPS pensioners | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :ईपीएस पेन्शनर्सचाही मोर्चा

वाढीव पेन्शनच्या मागणीवर केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाकडून आलेल्या नकारात्मक उत्तरामुळे ईपीएस पेन्शनर्सधारकांच्या संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनामार्फत पंतप्रधानांना निवेदन सादर केले. ...