तालुक्यातील बोरी सावंत व माटेगाव येथील जप्त केलेल्या वाळूसाठ्यांचा बुधवारी वसमतमध्ये लिलाव ठेवण्यात आला होता. लिलावात ३ साठ्यांची विक्री झाली तर चार साठ्यांना खरेदीदारच मिळाले नसल्याने त्या साठ्यांचा पुन्हा लिलाव करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात ...
संदिग्ध प्रमाणपत्रे व चुकीचे अंतर टाकून बदल्यांचा लाभ घेतलेल्या शिक्षक, शिक्षिकांना अपात्र ठरविले होते. त्यांना आता एक वेतनवाढ रोखण्याच्या शिक्षेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी तसे संकेत दिल्याने शिक्षकांत ...
विविध मागण्यांसाठी ग्रामसेवक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर बुधवारी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या ठिकाणी जि.प.चे पदाधिकारी, सदस्य तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांनी भेटी देत ग्रामसेवकांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. ...
जिल्ह्यात २५१ बालविकास केंद्रांमध्ये ४७३ बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी वैद्यकीय उपचार व अतिरिक्त पोषण आहार देण्यात येत आहे. मागील पंधरा दिवसांपासून सुरू केलेल्या या उपक्रमामुळे बहुतांश बालकांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून काही बालके प्रतिसाद ...
शासनाने यंदा आॅनलाईन बदल्या केल्या. त्यात काही शिक्षकांनी बनावट प्रमाणपत्रे जोडून बदल्यांमध्ये अपेक्षित ठिकाण मिळविल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. यावरून केलेल्या पडताळणीत जवळपास २0 शिक्षक थेट अपात्र ठरले. तर आणखी २१ जणांचे प्रमाणपत्र फेरतपासणीस गेल ...
शिक्षण विभागाकडे वारंवार मागणी करूनही शाळेतील रिक्त पद भरण्यात आले नाही. यामुळे संतप्त पालकांनी आज (दि.९) शाळेला कुलूप ठोकत थेट गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयातच शाळा भरविली. ...
येथील पोलीस ठाण्याचे सपोनि कोरंटलू यांनी ८ जून रोजी पहाटे ३.३० वा. पळशी टी पाईंटवर नाकाबंदी दरम्यान एम.एच ३० एबी ४५९८ या क्रमाकांच्या बोलेरो पिकअप मध्ये १ लाख रूपये किमतीची एक बैल जोडी घेऊन जाताना पकडली. ...
तालुक्यातील आजेगाव येथील नागझरी महादेव मंदिराचे पुजारी बंडू महाराज सौदागर यांच्या खून प्रकरणात पोलीस तपासात पाच दिवसानंतरही ठोस पुरावे हाती लागले नसल्याने पोलीस तपास योग्य दिशा मिळत नसल्याने पुढे सरकायला तयार नाही. ...
अखिल भारतीय काँग्रेसचे शिष्टमंडळ ९ व १० जुलै रोजी दोन दिवसीय सिंगापूर दौऱ्यावर रवाना झाले आहे. या दौºयात गुजरात राज्याचे प्रभारी हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खा.राजीव सातव यांचा समावेश आहे. ...