सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा पिकावर वारंवार कीडरोगाच्या प्रादुर्भावामुळे पिकांचे नुकसान होते. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान व उत्पादनात घट होऊ नये, यासाठी कीडरोग सर्वेक्षण, व्यवस्थापन प्रकल्प क्रॉपसॅप २००९-१० पासून २०१७-१८ पर्यंत संस्थेमार्फत कीड सर्वेक ...
जिल्ह्यातील ७ केंद्रावरून १५ जुलै रोजी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे. २१६७ पात्र विद्यार्थी परीक्षेस बसणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कवारंगाफाटा : कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा येथील कापड दुकान फोडून रोख रक्कम व मुद्देमाल असा एकूण १ लाख २४ हजार ६८१ रूपयांचा चोरट्यांनी लंपास केला. ११ जुलै मध्यरात्रीच्या सुमारास चोरीची घटना घडली. १२ जुलै रोजी सकाळी ९ वाजता नियमित ...
जिल्ह्यातील जि. प. च्या शाळांची आॅनलाईन माहिती घेऊन संबधित अहवाल शासनाकडे सादर करण्याच्या सूचना आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक एकूण ८८३ शाळांचे कनिष्ठ अभियंत्याकडून आॅनलाईन सर्वेक्षण सुरू असून सदर माहिती अॅपद्वारे भरून घे ...
एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीत अतिवृष्टी व अवेळी पावसामुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ...
कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव येथील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारण्यास गेलेल्या पोलिसांना जुगाऱ्यांनी येथेच्छ धुतले आणि धूम ठोकली. ...
जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्र, उपकेंद्र, कर्मचारी निवासस्थाने आदी कामांसाठी एनआरएचएम योजनेत ५५.३४ कोटींचा आराखडा मंजूर झाला आहे. या एकूण १२ कामांसाठी तूर्त ५.२१ कोटींचा निधीही प्राप्त झाला आहे. ...
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक ठिकाणी अडगळीत पडलेले फर्निचर व इतर सामान दिसून येत आहे. ते एकत्रित करण्यात येत असून जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात असलेल्या सर्व कार्यालयातील सामानानेच एक खोली भरून गेली आहे. या सामानांचे वर्गीकरण करून वापरायोग्य नस ...