जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीच्या वाहनांवर कारवाईचा एकीकडे धडाका सुरू आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील टाकळगव्हाण येथील घाटाची निविदा रद्द करून कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्याची शिफारस केली होती. आता या गावातील सरपंचांचे पद रद्द करण्याची शिफारस उपविभागीय ...
जातीपातीच्या भिंती तोडून विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासनाकडून दरवर्षी अर्थसहाय्य केले जाते. २०१७-१८ या वर्षात जि. प. समाजकल्याणतर्फे आंतरजातीय विवाह करणाºया १७ जोडप्यांना प्रत्येकी ५० हजार रूपयांचे अर्थसहाय्य केले. चालू आर्थिक वर्षात केवळ ८ प्रस्ताव प ...
जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेत पती-पत्नी एकत्रिकरणाच्या नियमाला प्रशासनाने कोलदांडा दिला असून बदलीच्या रॅन्डम राऊंडमध्ये तर अनेक पती-पत्नी एकत्रिकरणातील शिक्षक तालुक्याबाहेर बदलीने गेले आहे. ...
जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागामार्फत कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाºयांना योग्य साईट न मिळाल्याने हा निधी पाझर तलावांवर खर्च करण्याची मुभा मिळाली आह.े त्यामुळे लघु पाटबंधारे व कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाºयांचा एकत्रित निधी तलावांच्या कामावर खर्च होणार ...
जिल्ह्यात विविध राष्ट्रीयीकृत बँका, ग्रामीण बँक, मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यावतीने १७ हजार ७८ शेतकऱ्यांना ७४.७0 कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. महसूलच्या संपर्क अभियानाने चार्ज झालेल्या बँका पावसामुळे पुन्हा मरगळल्याचे चित्र आहे. ...
फुटकळ चोरी करायला आला आणि अख्ख्या आरोग्य उपकेंद्रात जागा मिळेल त्या ठिकाणी अश्लिल मजकूर लिहिल्याचा प्रकार कळमनुरी तालुक्यातील नांदापूर येथे आरोग्य उपकेंद्रात घडला. ...
राज्यभरात परिचारिकांच्या भरवशावरच चालणारे आरोग्य उपकेंद्र आता कात टाकणार आहे. राज्यातील तब्बल १३३६ उपकेंद्रांमध्ये आयुर्वेद डॉक्टरांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती होणार आहे. ...
कळमनुरी तालुक्यातील वडगाव येथील मागास वस्तीत रस्ता फोडून शेतातले पाणी सोडण्यात आले. या प्रकरणी बौद्ध समाजातील नागरिकांनी तहसीलदारांकडे दाद मागितली. तर बाळापूर पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही बाजूच्या व्यक्तींची सभा भरली आणि दोन्हीकडील समाजबांधवांना वाद वाढव ...