मागील दोन ते तीन दिवसांपासून तालुक्यात संततधार पाऊस पडत आहे. या पाण्यामुळे कयाधू नदीला पुर आल्याने नदीतील पाणी शेतामध्ये घुसून हजारो हेक्टर जमिनीवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. २00६ नंतर कयाधूचा पहिल्यांदाच एवढा रौद्रावतार पहायला मिळाला. ...
सतत दुष्काळाला सामोरे जाणाऱ्या मराठवाड्यात इतर नद्यांच्या खोऱ्यातील पाणी वळविण्यासाठी प्रस्तावित नदी जोड प्रकल्पाच्या दिशेने अखेर एक पाऊल पुढे पडले आहे. ...
येथील बँकेतून पैसे काढून बाजारात गाडी उभी करून मक्याचे कणीस घेणाऱ्या मुख्याध्यापकांची पैशाची बॅग चोरट्याने लांबवली. वसमत शहरातील मामा चौकात ही घटना घडली. ...
महावितरणतर्फे राबविण्यात येणाऱ्या 'वीजचोरी कळवा बक्षीस मिळवा' या योजनेमध्ये वीजचोरीची माहिती देणाºया मागील ३ वर्षांत सुमारे ४१ लाख रुपये रोख रक्कम बक्षीस स्वरुपात देण्यात आल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली. जेवढी वीजचोरी त्याच्या १० टक्के रक्कम ...
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले ग्रामसेवकांचे पुरस्कार व विविध प्रश्न प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख यांनी निकाली काढले आहेत. यामुळे ग्रामसेवक संघटनेच्या वतीने आज त्यांचा सत्कार करण्यात आला. ...