शहरी भागात प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत पालिकेकडे ७ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ३५० घरकुलांना दोन महिन्यांपूर्वीच मंजुरी मिळाली होती. त्याचा आता डीपीआर मंजूर झाला आहे. तर अजून ५०० घरकुलांनाही मंजुरी मिळणार आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. नीळकंठ गडदे यांच्याविरुद्ध दाखल अविश्वास शनिवारी दहा विरुद्ध एका मताने फेटाळला. आजी-माजी आमदारांच्या गटाला अविश्वास ठराव पारित होण्यासाठी आवश्यक ११ संचालकाचा आकडा गाठता न आल्याने धक्का बसला आहे. ...
परळी वैजनाथ येथील मराठा समाजाच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून शनिवारी सकाळी १०.३० वाजता जवळा बाजार येथे बसस्थानक परिसरात रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी जमावाने एस.टी. महामंडळाच्या तीन बसची तोडफोड करून रस्त्यावर टायर जाळले. बाजारपेठही दिवसभर कडकडीत बंद ठ ...
येथे सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या आंदोलनाच्या ठिकाणी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर जवळा बाजार, येहळेगाव सोळंके येथे बसवर दगडफेक झाली. ...