मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. शाळेच्या प्रांगणात असलेल्या मिनी स्कूल बससह एक खाजगी वाहन जाळण्यात आले. तर दोन वाहनांची तोडफोड करण्यात आली. सायंकाळच्या सुमारास पंचायत समितीचे गोदामही जाळले. शहर ...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ९ आॅगस्ट रोजी वसमत तालुक्यातील कुरूंदा, गिरगाव, आंबा चौंढी, पांगरा शिंदे येथे सकाळपासून कडकडीत शांततेत बंद पार पडले असून पांगरा शिंदे येथे रेल्वेस्थानकावर अकोला- पूर्णा पॅसेंजर रेल्वे थांबवून आंदोलन करण्यात आले. ...
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपात महसूल कर्मचाºयांसह राज्य कर्मचारी संघटना गुरुवारीही सहभागी होती. यामुळे काही कार्यालयात शुकशुकाट होता. तर काही ठिकाणी बंदमुळे कुणीच न आल्याने शुकशुकाट असल्याचे दिसून येत होते. ...
जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारलेल्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच रस्ते निर्जन होते. बस बंद, शाळा, महाविद्यालये बंद होती. त्यातच रेल्वे रोको आंदोलनानंतर ही सेवाही ठप्प झाली. सेनगाव वगळता सर्वत्र शांततेत बंद पार पडला. ...
महाराष्ट्र बंदचा परिणाम मराठवाड्यातील रेल्वे सेवेवर झाला असून चुडावा, पूर्णा, वाशिम, हिंगोली, जालना आदी ठिकाणी रेलरोको करण्यात आल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. ...
राज्यात शाळातील विद्यार्थ्यांची विशेष पटपडताळणी मोहीम ३ ते ५ आॅक्टोबर २०११ मध्ये केली. या मोहिमेत बोगस पटसंख्या आढळून आलेल्या शाळांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यादृष्टिने शिक्षण विभाग या शाळांची तपासण ...