येथील बँकेतून पैसे काढून बाजारात गाडी उभी करून मक्याचे कणीस घेणाऱ्या मुख्याध्यापकांची पैशाची बॅग चोरट्याने लांबवली. वसमत शहरातील मामा चौकात ही घटना घडली. ...
महावितरणतर्फे राबविण्यात येणाऱ्या 'वीजचोरी कळवा बक्षीस मिळवा' या योजनेमध्ये वीजचोरीची माहिती देणाºया मागील ३ वर्षांत सुमारे ४१ लाख रुपये रोख रक्कम बक्षीस स्वरुपात देण्यात आल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली. जेवढी वीजचोरी त्याच्या १० टक्के रक्कम ...
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले ग्रामसेवकांचे पुरस्कार व विविध प्रश्न प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख यांनी निकाली काढले आहेत. यामुळे ग्रामसेवक संघटनेच्या वतीने आज त्यांचा सत्कार करण्यात आला. ...
बारा जोतिर्लिंगापैकी आठवे जोर्तिलिंग असलेल्या श्री नागनाथाचे दर्शन घेण्यासाठी दिवसभर पडणाऱ्या श्रावण सरीत सुमारे दीड लाखाच्या वर भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी दिली. ...
जिल्हा परिषदेत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ५0५४ या लेखाशिर्षाच्या निधीचा प्रश्न घेऊन शिष्टमंडळ जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांना भेटले. या शिष्टमंडळाने नेमक्या कोणत्या मागण्या मांडल्या याचा तपशील मिळाला नसला तरीही या निधीचे नियोजन हाच प्रमुख ...
कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेताना चुकांवर बोट ठेवत कृषी सहसंचालक तुकाराम जगताप यांनी कृषी सहायक व अधिकाºयांना कानपिचक्या दिल्या. तसेच या बैठकीला गैरहजर राहणाºया १0 ते १५ जणांचे एक दिवसाचे वेतन कापण्याचा आदेशही दिला. ...