जिल्ह्यात सोयाबीनवर करपा व बुरशीजन्य रोग तर कापसावर बोंडअळी पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकºयांना एकरी ५0 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी खा.राजीव सातव यांनी जिल्हाधिकाºयांची शिष्टमंडळासह भेट घेवून केली. ...
धनगर-हटकर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करून घेण्याच्या मागणीसाठी हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयाह सर्व तहसील कार्यालयांवर २७ आॅगस्ट रोजी धनगर समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. हिंगोलीत पारंपरिक वेशभूषेत ढोल जागर आंदोलन करण्य ...
धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करून घेण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धनगर समाजाच्या वतीने ढोल जागर आंदोलन करण्यात आले. ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये रविवारच्या आठवडी बाजारात नविन मूगाची आवक मोठ्या प्रमाणावर झाली. मात्र आतीवृष्टीमुळे डागेल मूगाला दोन हजार तर चांगल्या मूगाला साडेचार हजार प्रती क्विंटल पर्यंत भाव मिळाला. ...