तलवारीच्या धाकावर जमीन बळकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या व जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांविरूद्ध हिंगोली शहर ठाण्यात बुधवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
तालुक्यातील पानकनेरगाव येथील सरपंच शंकरराव देशमुख याच्या विरोधात बारा ग्रामपंचायत सदस्यांनी मंगळवारी सेनगाव तहसीलदार यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला. ...
दरवर्षी शासनाकडून दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार नियमप्रमाणे ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी वाटपाच्या सूचना आहेत. तालुका स्तरावरून जिल्हा कार्यालयाकडे १२ प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. ...
वसमत तालुक्यातील हट्टा जि.प.प्रशालेचे माध्यमिकचे विज्ञान विषयाचे शिक्षक प्रताप नरसिंगराव देशपांडे यांना राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. ...
जिल्हा सामान्य रुग्णालयातील पाण्याच्या समस्येवर रुग्ण कल्याण समितीच्या बैठकीत चर्चा झाली. नगरपालिका येथे पाणीपुरवठा करण्यास तयार आहे. केवळ पाणी साठवण्याची व्यवस्था करा, असे सांगून उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी याबाबत ठराव मांडला. जिल्हा रुग्णालयाती ...
जि.प.च्या संपूर्ण स्वच्छता अभियानात गतवर्षी जिल्हा हागणदारीमुक्त करण्यात आला. मात्र त्यातील जवळपास ४१ हजार १९४ शौचालयांच्या बांधकामाचे प्रोत्साहन अनुदान अजूनही लाभार्थ्यांना मिळाले नाही. रखडलेल्या ४९.३९ कोटींपैकी केवळ १७ कोटी मिळाले असून ते फोटो अपलो ...