अवैध वाहतूक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी शनिवारी कारवाई केली. एकूण ४७ वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई करून १४ हजार ८०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. ...
जिल्हा परिषद व अनुदानित खाजगी शाळा अशा एकूण जवळपास १ हजार ३२ शाळांतून सुमारे १.५ लाखांच्या वर विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेचा लाभ दिला जातो. मात्र मागील पंधरा दिवसांपासून धान्यादी मालाचा पुरवठा झाला नसल्याचे मुख्याध्यपकांतून सांगितले जात आहे. ...
नगरपचांयतचा वतीने अनाधिकृत बॅनरविरोधात शुक्रवारी विशेष मोहीम राबविण्यात आली. असे बॅनर काढून यापुढे अनाधिकृत बॅनर लावणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. ...
जिल्हा सामान्य रुग्णालयात औषधींचा ठणठणाट आहे. त्यामुळे बोंंब सुरूच आहे. तर जिल्हा शल्यचिकित्सकांनी १३७ प्रकारची औषधी खरेदी करण्यासाठी ५१ लाखांचा प्रस्ताव जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. त्यास मान्यता मिळताच औषधीसाठा प्राप्त करून दि ...
येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येथील ग्रामस्थ गायरान जमिनीतील अतिक्रमण नियमानुकूल करण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसले होते. आ. डॉ. टारफे व अजित मगर यांनी प्रशासन व उपोषणकर्ते यांच्यात मध्यस्ती केली. जि.प.च्या उपमुख्य कार्य ...
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे एका ६२ वर्षीय किराणा दुकानदाराने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना २४ आॅगस्ट रोजी सायं. साडेचार वाजेच्या सुमारास घडली. यामुळे काही जणांनी दुकानदारास बेदम चोप दिला. तर या प्रकरणात गुन्हाही दाखल झाला आहे. ...
गुलमाने ताजुश्शरिया कमटीच्या वतीने येथील रजा मैदानात ३० आॅगस्ट रोजी पैगामे ताजुश्शरिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. ...
हिंगोली तालुक्यातील बळसोंड येथील पंढरपूरनगरातील रोहित्राचे खांब अनेक दिवसांपासून वाकले होते. त्यामुळे रोहित्र कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाल्याचे वृत्त लोकमतने प्रसिध्द केले होते. त्याची दखल घेत महावितरणने हे खांब बदलले आहेत. ...
जिल्हा रुग्णालयात पाणी नसल्याने तेथील बाळंतणीसह इतर अनेक रुग्णांचे कपडे धुण्यासाठी चक्क जिवघेण्या खड्ड्यातील साचलेल्या पाण्यात महिला उतरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्याहून धक्कादायक म्हणजे याच खड्ड्यात पडून दोन महिन्यांपूर्वी एका बालकाचा मृ ...
बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात विविध ठिकाणी दाखल गुन्ह्यातील प्रमुख आरोपी शुभकल्याण मल्टीस्टेटचा चेअरमन दिलीप आपेट यास आज पहाटे बीड जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. ...