पंतप्रधान हे अन्याय अत्याचार, घोटाळे व देशात होणारा भ्रष्टाचार याबाबतीत काहीच बोलत नाहीत. शिवाय शासनाने आता हुकूमशाही पद्धतीने काम करण्यास सुरूवात केली असून पंतप्रधान केवळ भाजपाचा प्रसार अधिक कसा होईल या विषयावर जास्त बोलतात. त्यामुळे संविधान बचाव दे ...
हिंगोली येथून गणपती विसर्जन करून भर येथील राजमद्रा बँड पथक हे गणपती विसर्जनासाठी सिंदखेड राजा येथे निघाले होते. पण २३ तारखेला मध्यरात्री बॅन्डपथकाच्या महिंद्रा जीप लक्झरीचा भिषण अपघात झाला. या अपघात एवढा भीषण होता की त्यातील पाच जण जागीच ठार झाले तर ...
येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवाची तयारी जोरात सुरू आहे. सार्वजनिक दसरा महोत्सव समितीकडून नियोजन करण्यात आले असून रामलीला मैदानावर साफसफाईची कामे करण्यात येत आहेत. ...
अवैध वाहतूक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी २९ सप्टेंबर रोजी कारवाई केली. जिल्हाभरातील विविध पोलीस ठाणे हद्दीत तसेच सार्वजनिक ठिकाणी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-यांविरूद्ध कारवाई करण्यात आली. ...
महावितरणकडून हिंगोली शहरात भूमिगत वीज वाहिनी जोडणीचे काम दोन महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आले होते. शहरातील विद्युत महावितरण कार्यालयापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत भूमिगत वीज जोडणीचे कामे केली जाणार होती. पूर्व नियोजन म्हणून सर्वेक्षणाची क ...
पूर्णा-अकोला २०९ किमी रेल्वे मार्गावर लवकरच विद्युतीकरण होणार असून, या कामाला येत्या तीन महिन्यांत प्रारंभ होणार असल्याची माहिती हिंगोलीचे खा.राजीव सातव यांनी दिली. ...
कळमनुरी तालुक्यातील तोंडापूर येथील एका ३५ वर्षीय विवाहितेवर तिच्या राहत्या घरी बलात्कार केल्याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...