गुटख्याच्या होलसेल विक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी छापे मारले. यात चार विक्रेत्यांकडून ३ लाख २५ हजार ५१५ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. ...
हमीभाव न दिल्यास व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या निर्णयानंतर निर्माण झालेला पेच सोडविण्यासाठी आता एफएक्यू व नॉन एफएक्यू दर्जाचा माल वेगवेगळ्या ठिकाणी विकण्याचे आवाहन शेतक-यांना केले आहे. ...
जिल्हा आरोग्य विभागातर्फे मागील तीन वर्षांत १९४१२ कुटुंबनियोजन शस्त्रक्रीया करण्यात आल्या आहेत. मात्र यामध्ये पुरूषनसबंदीला अल्प प्रतिसाद मिळत आहेत. मागील तीन वर्षात केवळ १७२ पुरूषांनी नसबंदी करून घेतली आहे. ...
हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर मोरवाडीजवळ अज्ञात वाहनाने जीपला धडक दिली. जीप उलटून एक ठार तर अन्य दोघे जखमी झाल्याची घटना ९ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजेच्यादरम्यान घडली. ...
कळमनुरी तालुक्यातील करवाडी शिवारात वीज तारांच्या स्पर्शाने चार रोहींचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. ८ सप्टेंबरपासून या तुटलेल्या तारांकडे महावितरणने दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. ...
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेसह विविध विरोधी पक्षांनी हिंगोली जिल्ह्यात पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. हिंगोली शहरात तर दुपारपर्यंतच बंद यशस्वी झाला. त्यानंतर व्यवहार सुरळीत झाले होते. वसमत, औंढा, सेनगाव, कळमनुरी, आखाडा बाळापूर, ज ...