केबीसी प्रकरणातील मुख्य आरोपी भाऊसाहेब छब्बू चव्हाण यास हिंगोली येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.एस. शर्मा यांनी ७ सप्टेंबर रोजी जामीन मंजूर केला आहे. ...
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे स्मार्टग्राम योजनेतील प्रस्ताव गेल्या अनेक महिन्यांपासून पडून आहेत. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अर्धशासकीय पत्र दिल्यानंतरही या गावांची दुसºया पंचायत समितीमार्फत करायची तपासणी होत नसल्याचे चित्र आहे. ...
जिल्ह्यात विविध ठिकाणी गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मिरवणुका, ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण अशा मंगलमय वातावरणात मंगलमूर्तीचे आगमन झाले. गणेशाची स्थापना करण्यात आली. ...