कळमनुरी/औंढा नागनाथ : औंढा नागनाथ तालुक्यातील वसई शिवारातील झाडाला गळफास घेऊन लटकलेल्या व कुजलेल्या अवस्थेत अज्ञात युवकाचा मृतदेह ८ आॅक्टोबर रोजी ग्रामस्थांना आढळून आल्याची घटना घडली. ...
वसमत तालुक्यातील हट्टा येथे महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना दोन दिवसापुर्वी घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ ८ आॅक्टोबर रोजी हिंगोली-परभणी राष्टÑीय महामार्गावरील हट्टा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. ...
जिल्ह्यात दुर्गाेत्सवाची तयारी अंतिम टप्यात आली आहे. १० आॅक्टोबर रोजी घटस्थापना करण्यात येणार आहे. पूर्वतयारी म्हणून विविध दुर्गादेवी मंडळाची लगबग सुरू असल्याचे चित्र आहे. ...
नवरात्र उत्सव जवळ आल्याने देवीच्या मूर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दरम्यान मागील एक वषार्पासून जीएसटीमुळे गणपतींच्या मूर्ती प्रमाणेच दुर्गा देवींच्या मूर्तींनाही महागाईचा फटका बसला आहे. ...
तालुक्यातील अनुसूचित जाती-जमाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेंतर्गत नवीन विहीर करणे, जुनी विहीर दुरुस्ती व कृषी साहित्याकरिता आॅनलाइन मागविण्यात आले होते ...
राकाँच्या तीन नगरसेवकांनी आपल्या पदाचे राजीनामे पक्षाचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल यांच्याकडे ६ आॅक्टोबर रोजी दिले आहेत. राजीनामा पत्रात नमुद आहे की, न.प.च्या अंतर्गत वादा संदर्भात गटनेता व शहराध्यक्षाविरोधात पक्षाकडे तक्रारीचे पत्र दिले होते. ...
आखाडा बाळापूर/वारंगा फाटा : कळमनुरी तालुक्यातील भोशी शिवारातील शेतातील सोयाबीन विना संमतीने चोरून नेले. ६६ क्विंटल एवढे सोयाबीन ज्याची किंमत एक लाख ३२ हजार रुपये हे चोरून नेल्या प्रकरणी चार जणांविरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात ...
वसमत तालुक्यातील डोणवाडा येथील महिलेस एका इसमाने लग्नाचे आमिष दाखवले. तिला पतीपासून दूर करून तिच्यासोबत तो दोन महिने राहिला. पण महिलेसोबत लग्न केले नाही. याप्रकरणी इसमाने फसवणूक केल्याची तक्रार महिलेने कुरूंदा ठाण्यात दिली. त्यावरून आरोपीविरूद्ध प्रत ...