शहरातील दिवसेंदिवस वाहतूक समस्या सर्वांचीच डोकेदुखी बनत चालली आहे. त्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचीही कमी नाही. केवळ दंडात्मक कारवाई करूनही हा प्रश्न सुटणारा नाही. त्यामुळे प्रत्येकांनीच वाहतूक नियमांचे जबाबदारीने पालन करणे गरजेचे आहे. वाहतू ...
वसमत तालुक्यातील सुकळी येथे महाराष्टÑ राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत गावातील महिला गटांना संघटीत करुन छत्रपती शिवाजी महाराज महिला महामंडळाची स्थापना केली. ...
येथील बाजारपेठेत सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. सोयाबीनला शासनाने ३ हजार ३९९ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला, तरीही व्यापारी २ हजार ३०० ते २ हजार ७०० रुपये प्रतिक्वंटल दराने खुलेआम खरेदी करत असल्याचे चित्र दिसत आहे. ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सर्जेराव पोले खून प्रकरणातील मुख्य फरार आरोपी हरिभाऊ सातपुते (रा.कंरजी ता.जिंतूर) यास सेनगाव पोलिसांनी दहा महिन्यानंतर अटक केली. ...
शहरातील कस्तूरबा गांधी बालीका विद्यालयात आवश्यक कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थिनींनी थेट ९ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास जिल्हाकचेरी गाठली. ...
वसमत तालुक्यातील सिरळी येथे एकास शेतातील गवत का घेतोस, या कारणावरून तिघांनी संगणमत करून ६ आॅक्टोबर रोजी सकाळी ७.३० च्या सुमारास कुºहाडीने हातावर गंभीर मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी ८ आॅक्टोबर रोजी तिघांविरूद्ध अॅट्रॉसिटीचा गुन ...