सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत खा. राजीव सातव यांनी २० सप्टेंबर रोजी जिल्हा क्षयरोग केंद्र येथे आढावा सभा घेतली. यावेळी आ. डॉ. संतोष टारफे, डॉ. सतीश पाचपुते यांच्यासह ग्लोबल हेल्थ स्टॅटर्जिस नवी दिल्लीचे रमण संकर, तानिया धाडानी, ...
शहरात शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. मागील महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाचे आज आगमन झाले. परिसरातील काही गावांतही पावसाच्या सरी कोसळल्या. ...
कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर बाजार समितीच्या निवडणुकीचे भिजत घोंगडे मागील अनेक दिवसांपासून कायम होते. आता २४ सप्टेंबर रोजी आरक्षण सोडत होत असल्याने ही निवडणूक प्रक्रिया एकप्रकारे सुरू झाल्याची नांदी मानली जात आहे. ...
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील रस्त्यांच्या कामांची तपासणी करण्याचा आदेश नागपूर येथील आयुक्तांनी दिल्याने येथे यासाठी अभियंते नेमले आहेत. यापूर्वी थेट आयुक्तांनीच केलेल्या तपासणीत जिल्ह्यातील काही गावांमध्ये कामे सुरू नसताना मस्टर, नोंदणी नसल ...
दलित वस्ती सुधार योजनेत आमदारांनी थेट मंत्रालयापर्यंत केलेल्या तक्रारींमुळे मुख्यमंत्र्यांनीच यात चौकशीचे आदेश दिले आहेत. मागील काही दिवसांपासून यामध्ये एका पंचायत समितीची दुसऱ्या पंचायत समितीकडून चौकशी सुरू आहे. यात सरपंच हैराण झाले आहेत. ...
नवसाला पावणारा गणपती म्हणून हिंगोली येथील श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीची ओळख सर्वदूर आहे. राज्य परराज्यातून गणरायाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी भाविक हिंगोलीत येतात. यावर्षीही संस्थान व पोलीस प्रशासनातर्फे श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच ...