शहरातील जि.प. सभागृह येथे सर भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची १५७ वी जयंती (अभियंता दिन) म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे, प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष अनिल पतंगे, कार्यकारी अभियंता प्रकाश ...
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला मागील वर्षीपासून ५0५४ या लेखाशिर्षांतर्गत निधी मंजूर करण्यात येत असला तरीही त्याचे नियोजन अंतिम होण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे जवळपास सात कोटी रुपयांचा निधी अखर्चितच राहतो की काय? अशी भीती निर्माण झाली आहे. ...
येथील स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेमध्ये पैसे भरण्यासाठी गेलेल्या व्यवस्थापकाची पैशांनी भरलेली पिशवी खालून ब्लेडने कापून १ लाख २४ हजार ८०० रुपये पळविल्याची घटना सोमवारी सकाळी ११.४५ वाजता घडली. ...
चोर, लुटारु व गुन्हेगारी वृत्तीपासून समाजाचे रक्षण करणारे पोलीस एवढीच ओळख न ठेवता या समाजात गरजवंताला व कुटुंबापासून दुरावलेल्यांनाही आधार पोलीस देत असल्याची प्रचिती वसमत ग्रामीण पोलिसांच्या कृतीने समोर आली आहे. ...
अनंत चतुर्दशी २३ सप्टेंबरला जिल्ह्यात गणरायाला भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला. कडेकोट पोलीस बंदोबस्तात शांततेत गणेश विसर्जन पार पडले. ११९९ गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. ठिक-ठिकाणी महाप्रसाद वाटप क ...
उच्च न्यायाजयाने ठरवून दिलेल्या आदेशानुसार ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाºया विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाºयांना दिल्या आहेत. ...
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे उद्घाटन २३ सप्टेंबर रोजी रांची (झारखंड) येथून देशभरात होणार आहे. तर राज्य स्तरावर मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. ...
क्रीडा व युवक संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन हिंगोली येथील जिल्हा परिषद मैदानात २१ सप्टेंबर रोजी करण्यात आले. उद्घाटन माध्यमिक शिक्षणाधिकारी डी.के. इंगोले, गटशिक् ...
यंदा सुरुवातीच्या काळात चांगल्या पावसामुळे पेरणी वेळेवर झाली. मात्र पिकांना दोनदा पावसाचा मोठा ताण सहन करावा लागला. आता सोयाबीन तर केवळ पाण्याअभावी हातचे गेले असून शेतकऱ्यांनी पीकविमा कंपन्यांकडे पिकाच्या छायाचित्रासह मेल पाठवून तक्रारी करण्याचे आवाह ...