माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
दलित वस्ती सुधार योजनेत आमदारांनी थेट मंत्रालयापर्यंत केलेल्या तक्रारींमुळे मुख्यमंत्र्यांनीच यात चौकशीचे आदेश दिले आहेत. मागील काही दिवसांपासून यामध्ये एका पंचायत समितीची दुसऱ्या पंचायत समितीकडून चौकशी सुरू आहे. यात सरपंच हैराण झाले आहेत. ...
नवसाला पावणारा गणपती म्हणून हिंगोली येथील श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीची ओळख सर्वदूर आहे. राज्य परराज्यातून गणरायाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी भाविक हिंगोलीत येतात. यावर्षीही संस्थान व पोलीस प्रशासनातर्फे श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच ...
वसमत शहरात चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्रीनंतर तीन जागी चोऱ्या केल्या. चोरीचा माल घेऊन जातानाच ३ चोरटे पोलिसांच्या गुडमॉर्निंग पथकाच्या तावडीत सापडले. त्यामुळे तिन्ही चोºयांचा माल हस्तगत होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. चोरीनंतर चोरटे जेरबंद झाल्याने पो ...
लोकशाहीमध्ये माहितीचा अधिकार हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्याबद्दल समज-गैरसमज असले तरीही सर्वसामान्यांना त्यामुळे मोठा दिलासा व न्याय मिळत आहे. माहिती अधिकार व्यापक जनहितासाठी वापरला पाहिजे, असे मत माहिती आयुक्त दिलीप धारूरकर यांनी व्यक्त केले. ...
सकल मराठा समाजाच्या आंदोलकांना आश्वासन दिल्यानंतरही मराठा समाजाच्या मुलांना शिक्षणासाठी वसतिगृह उपलब्ध झाले नाही. या वसतिगृहासाठी जागेची पाहणी आज करण्यात आली. ...
तालुक्यातील इडोळी येथे अवैधरीत्या दारूविक्री सुरू आहे. त्यामुळे गावातील दारूबंदीसाठी महिलांनी १८ सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून याबाबतचे निवेदन पोलीस प्रशसनाकडे सादर केले. ...