मुख्यालयी राहण्याचा नियमाला सेनगाव येथील अधिकारी-कर्मचाºयांनी हरताळ फासला असून तालुकास्तरीय सर्वच कार्यालयाचे जवाबदार अधिकारी-कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने कार्यालयीन कामकाजावर परिणाम झाला आहे. सर्वसामान्य जनतेची कामे निर्धारित वेळेत होत नाहीत. ...
राष्टÑपिता महात्मा गांधी यांची जयंती २ आॅक्टोबर रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त शहरातून स्वच्छता रॅली काढण्यात आली. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिस ...
राष्टÑपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी २ आॅक्टोबर रोजी हिंगोली येथील गांधी चौकात राष्टÑवादी काँग्रेसच्या वतीने ‘संविधान बचाव’ जवाब दो यासाठी काळ्या फिती बांधून मौनव्रत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास काँग्रेसने पाठिंबा दिला. त्यांचे लोकप्रतिनिधी ...
दलित-वस्ती सुधार योजनेचा तिढा सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेत आता लगबग सुरू असल्याचे चित्र आहे. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच आदेशाने ही कामे थांबल्याने सरपंच मंडळीचा पदाधिकाऱ्यांकडे रेटा लागला. आता सर्व पंचायत समित्यांकडून चौकशी अहवाल आल्यान ...
महात्मा गांधी जयंती विशेष : गांधीजींच्या तीन माकडांची मराठवाडा सैर... या शहरात जिल्हा मुख्यालय तर आहे; पण ते नावालाच. बसायला माणसेच भरली नाहीत तर ते मुख्यालय घेऊन काय करायचे? रिकाम्या खुर्च्या आणि बिल्डिंग पाहून माघारी फिरतात गोरगरीब बिच्चारे. एक बरे ...
विषय शिक्षक पदस्थापना समुपदेशनाने जिल्हस्तरावरून देण्यात याव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे १ आॅक्टोरबर रोजी महाराष्टÑ राज्य प्राथमिक प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा हिंगोलीतर्फे करण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी संदी ...
जि. प. समाजकल्याण विभागातर्फे मागील दोन वर्षांत २१ हजार २६८ आठवी ते दहावी, पाचवी ते सातवीतील विद्यार्थिनींना सावित्रीबाई शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यात आला आहे. तर चालू शैक्षिण वर्षातील शिष्यवृत्ती प्रस्ताव दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांग ...