माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
खरेदी-विक्री संघाच्या केंद्रावर सोयाबीन विकणाऱ्या शेतकºयांची थकलेल्या रक्कमेसाठी जबाबदार असणाºया व्यवस्थापकास संघाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. सात दिवसांत ही रक्कम भरा अन्यथा कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याचा इशारा दिला आहे. ...
विविध मागण्यांसाठी देशभरात औषधी विक्रेते व व्यापाऱ्यांनी बंद पुकारला होता. जिल्ह्यात बंदला प्रतिसाद मिळाला असून हिंगोलीसह, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव व आखाडा बाळापूर येथे बंदमध्ये औषधी विक्रेते व व्यापारी सहभागी झाले होते. दिवसभर दुकाने बंद ठ ...
हिंगोली तालुका-खरेदी विक्री संघामार्फत सोयाबीन खरेदी करताना गैरव्यवहार झाल्याचे विशेष लेखा परिक्षकांच्या तपासणीत समोर आले आहे. यासाठी संघाच्या व्यवस्थापकास वैयक्तिक जबाबदार धरून संबंधिताने शेतकऱ्यांची रक्कम अदा करण्याचा आदेश दिला असला तरीही रक्कम मिळ ...
तालुक्यातील कनेरगाव येथील एका ३५ वर्षीय महिलेने शेजाºयाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून गळफास घेतल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. ...
जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायतींना इमारत बांधकामासाठी प्रत्येकी १२ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील ७९ ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारत नसल्याने तसा अहवाल जि.प.च्या पंचायत विभागाने पाठविला होता. टप्प्या-टप्प्याने निधी मंजूर होणार असल्याचे सांगण्या ...
ग्राम सामाजिक परिवर्तन अभियाना अर्तगत तालुक्यातील जामदया येथे वन जमीनीवर जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते जलमृदसंधारण कामाचे भूमिपूजन करुन प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी भंडारी यांनी सदर अभियान गतीमान पध्दतीने राबवून यशस्वी करण्याचे आ ...
व्यापाºयांतर्फे २८ सप्टेंबर रोजी देशव्यापी बंद पुकारण्यात आला असून त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील व्यापारी सहभागी होणार आहेत. हिंगोलीसह जिल्हाभर यासाठी व्यापाºयांच्या बैठका झाल्या आहेत. ...
मागील दोन वर्षांपासून समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेतील सिंचन विहिरींच्या कामांवरून ओरड होत होती. मात्र ही कामे केवळ मंजुरीतच असल्याने पूर्ण कधी होणार हा प्रश्न निर्माण झाला होता. आता पहिल्यांदाच पूर्ण कामांचे शतक पूर्ण केल्याचा अहवाल समोर आला आहे. ...