माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
अवैध वाहतूक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी २९ सप्टेंबर रोजी कारवाई केली. जिल्हाभरातील विविध पोलीस ठाणे हद्दीत तसेच सार्वजनिक ठिकाणी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-यांविरूद्ध कारवाई करण्यात आली. ...
महावितरणकडून हिंगोली शहरात भूमिगत वीज वाहिनी जोडणीचे काम दोन महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आले होते. शहरातील विद्युत महावितरण कार्यालयापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत भूमिगत वीज जोडणीचे कामे केली जाणार होती. पूर्व नियोजन म्हणून सर्वेक्षणाची क ...
पूर्णा-अकोला २०९ किमी रेल्वे मार्गावर लवकरच विद्युतीकरण होणार असून, या कामाला येत्या तीन महिन्यांत प्रारंभ होणार असल्याची माहिती हिंगोलीचे खा.राजीव सातव यांनी दिली. ...
कळमनुरी तालुक्यातील तोंडापूर येथील एका ३५ वर्षीय विवाहितेवर तिच्या राहत्या घरी बलात्कार केल्याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
भाजपात एकापेक्षा एक बेताल बादशाहांचा भरणा झाला आहे. मात्र कारवाई कोणावरही होत नाही. मुली पळवून नेण्याचे बेताल वक्तव्य करणाऱ्या राम कदमांचा राजीनामा घेवून भाजपने महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण केली पाहिजे, असे मत राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या ...
येथील मुख्य रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली असून कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंची अतिक्रमणे हटविण्यासाठी नगरपंचायतीच्या वतीने सर्व मालमत्ताधारकांना नोटिसा बजावल्या असून पुरावे सादर करण्याचे सूचित केले आहे. ...
खरेदी-विक्री संघाच्या केंद्रावर सोयाबीन विकणाऱ्या शेतकºयांची थकलेल्या रक्कमेसाठी जबाबदार असणाºया व्यवस्थापकास संघाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. सात दिवसांत ही रक्कम भरा अन्यथा कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याचा इशारा दिला आहे. ...