माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
नवरात्र उत्सव जवळ आल्याने देवीच्या मूर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दरम्यान मागील एक वषार्पासून जीएसटीमुळे गणपतींच्या मूर्ती प्रमाणेच दुर्गा देवींच्या मूर्तींनाही महागाईचा फटका बसला आहे. ...
तालुक्यातील अनुसूचित जाती-जमाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेंतर्गत नवीन विहीर करणे, जुनी विहीर दुरुस्ती व कृषी साहित्याकरिता आॅनलाइन मागविण्यात आले होते ...
राकाँच्या तीन नगरसेवकांनी आपल्या पदाचे राजीनामे पक्षाचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल यांच्याकडे ६ आॅक्टोबर रोजी दिले आहेत. राजीनामा पत्रात नमुद आहे की, न.प.च्या अंतर्गत वादा संदर्भात गटनेता व शहराध्यक्षाविरोधात पक्षाकडे तक्रारीचे पत्र दिले होते. ...
आखाडा बाळापूर/वारंगा फाटा : कळमनुरी तालुक्यातील भोशी शिवारातील शेतातील सोयाबीन विना संमतीने चोरून नेले. ६६ क्विंटल एवढे सोयाबीन ज्याची किंमत एक लाख ३२ हजार रुपये हे चोरून नेल्या प्रकरणी चार जणांविरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात ...
वसमत तालुक्यातील डोणवाडा येथील महिलेस एका इसमाने लग्नाचे आमिष दाखवले. तिला पतीपासून दूर करून तिच्यासोबत तो दोन महिने राहिला. पण महिलेसोबत लग्न केले नाही. याप्रकरणी इसमाने फसवणूक केल्याची तक्रार महिलेने कुरूंदा ठाण्यात दिली. त्यावरून आरोपीविरूद्ध प्रत ...
गोरगरिबांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळावी यासाठी शासनाकडून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना तळागाळापर्यंत पोहोचावी यासाठी जिल्हा रूग्णालय व आरोग्य विभागातर्फे धडपड केली जात आहे. ...
अवैध वाहतूक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४८ वाहनचालकांवर पोलिसांनी ५ आॅक्टोबर रोजी कारवाई केली. जिल्हाभरातील विविध पोलीस ठाणे हद्दीत तसेच सार्वजनिक ठिकाणी अवैध वाहतूक वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºयांविरूद्ध कारवाई करण्यात आली. ...
सोने देण्याची लालूच दाखवून एकास तलवारीच्या धाकावर लुटल्याची घटना हिंगोली- रिसोड रोडवरील उमरा पाटीजवळ २५ सप्टेंबर रोजी घडली होती. यातील आणखी एका आरोपीस ३ आॅक्टोबर रोजी अटक करण्यात आली. आरोपींची संख्या आता चार झाली आहे. चार फरार आरोपींचा पोलिसांकडून शो ...
ट्रकच्या कॅबीनमध्ये झोपलेल्या चालकाच्या खिशातील साडेसहा हजार रूपये व एक मोबाईल चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी वसमत शहर ठाण्यात ५ आॅक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...