माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सर्जेराव पोले खून प्रकरणातील मुख्य फरार आरोपी हरिभाऊ सातपुते (रा.कंरजी ता.जिंतूर) यास सेनगाव पोलिसांनी दहा महिन्यानंतर अटक केली. ...
शहरातील कस्तूरबा गांधी बालीका विद्यालयात आवश्यक कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थिनींनी थेट ९ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास जिल्हाकचेरी गाठली. ...
वसमत तालुक्यातील सिरळी येथे एकास शेतातील गवत का घेतोस, या कारणावरून तिघांनी संगणमत करून ६ आॅक्टोबर रोजी सकाळी ७.३० च्या सुमारास कुºहाडीने हातावर गंभीर मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी ८ आॅक्टोबर रोजी तिघांविरूद्ध अॅट्रॉसिटीचा गुन ...
कळमनुरी/औंढा नागनाथ : औंढा नागनाथ तालुक्यातील वसई शिवारातील झाडाला गळफास घेऊन लटकलेल्या व कुजलेल्या अवस्थेत अज्ञात युवकाचा मृतदेह ८ आॅक्टोबर रोजी ग्रामस्थांना आढळून आल्याची घटना घडली. ...
वसमत तालुक्यातील हट्टा येथे महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना दोन दिवसापुर्वी घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ ८ आॅक्टोबर रोजी हिंगोली-परभणी राष्टÑीय महामार्गावरील हट्टा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. ...
जिल्ह्यात दुर्गाेत्सवाची तयारी अंतिम टप्यात आली आहे. १० आॅक्टोबर रोजी घटस्थापना करण्यात येणार आहे. पूर्वतयारी म्हणून विविध दुर्गादेवी मंडळाची लगबग सुरू असल्याचे चित्र आहे. ...