येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आतापर्यंत फक्त ६० शेतकºयांनीच सोयाबीनची आॅनलाईन नोंदणी केली असून मूग, उडीदाची नोंदणी मात्र एकाही शेतकºयाने केली नाही. ...
येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवाला आता हळूहळू रंग चढू लागला आहे. प्रदर्शनीत गर्दी वाढत असून धुळीचा त्रास मात्र वाढत चालल्याचे चित्र आहे. शिवाय शहरात नवरात्रौत्सवानिमित्त विविध ठिकाणी देवीचे मंडप अतिशय सुरेख मंडप उभारण्यात आले आहेत. कुणी जहाजाची प्रतिकृती ...
औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील सरपंच नंदाबाई ठोंबरे यांच्या अपात्रतेला ग्रामविकासमंत्री पंकजा मुंढे यांनी स्थगिती दिली आहे. मागील काही दिवसांपासून या गावात तापलेल्या राजकारणामुळे ग्रामस्थ मात्र हैराण आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : गोवर व रुबेला आजाराच्या नियंत्रणासाठी जिल्ह्यात २७ नोव्हेंबरपासून लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी ... ...
महसूल विभागातील तलाठी व लिपिक संवर्गाच्या पदोन्नत्यांचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. यामध्ये २३ जणांना लाभ मिळाला असून नव्या ठिकाणी रुजू होण्यास आदेशित केले आहे. ...
जिल्ह्यातील १ व २ जुलै पात्र शाळेचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांना १२ आॅक्टोबर रोजी महाराष्टÑ राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृति समिती हिंगोली शाखेच्या वतीने निवेदन देण्यात आले. ...
विषय शिक्षक पदोन्नतीसाठी केंद्राऐवजी जिल्हा स्तरावरून समुपदेशन घेण्याच्या मागणीसाठी चार आमदारांसह विविध शिक्षक संघटनांनी १२ आॅक्टोबर रोजी जिल्हा परिषदेसमोर सुरू केलेले उपोषण सायंकाळी उशिरा मागे घेण्यात आले. ...
१९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनात भाग घेऊन अग्रवाल यांनी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ यांच्या नेतृत्वाखाली निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त करण्यासाठीही त्यांनी लढा दिला. ...