औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत यार्डामध्ये रविवारच्या आठवडी बाजारामध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल ३०५० रुपये भाव मिळत आहे. ...
जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने राष्टÑपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनमित्त १४ आॅक्टोबर रोजी पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी या दोन गटांत ‘गांधीजी मला भेटले, गांधीजी मला समजले’ या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. ...
बाळापूर ठाण्यातील पोलीस अधिकारी असभ्य भाषा वापरत अरेरावी करत असल्याच्या निषेधार्थ आखाडा बाळापूर येथील व्यापारी, ग्रामस्थ व सर्वपक्षीय नेते, पदाधिकाऱ्यांनी नांदेड-हिंगोली महामार्गावर दीड तास रास्तारोको आंदोलन केले. ...
शहरातील जि. प. कन्या प्रशालेतील बालभवन विज्ञान केंद्रास शुक्रवारी जिल्हाधिकारी अनिल भंडारी व मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड यांनी धावती भेट दिली. विविध वैज्ञानिक उपक्रमांची माहिती यावेळी त्यांनी घेतली. ...
येथील उपजिल्हा रुग्णालयावर कोट्यावधी रुपये खर्च करुन देखील उपजिल्हा रुग्णालयातील साहित्याची दुरावस्था झली आहे. परिसरातील चारशे ते पाचशे गावातील ग्रामस्थांना आरोग्य सेवा देण्यासाठी या रुग्णालयाची उभारणी करण्यात आली होती. मात्र मागील पाच वर्षांपासून रु ...
पालकांकडून मिळणाऱ्या ‘खाऊ’च्या पैशांतून गरजू विद्यार्थ्यांना उपयोगी साहित्य देण्याचा उपक्रम येथील सेक्रेड हार्ट इंग्लिश स्कूलच्या बालकांनी १२ आॅक्टोबर रोजी राबवीला. ...