तालुक्यातील भांडेगाव परिसरात अनेक छोटेमोठे तलाव असून जमिनीचे क्षेत्र पाण्याखाली आहे. परंतु वीज राहत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पीक जाग्यावरच करपली. महावितरणच्या गलथान कारभाराला कंटाळून अखेर भांडेगाव येथील ग्रामस्थांनी थेट आ. तान्हाजी मुटकुळे यांची भ ...
मागील काही दिवसांपासून जि.प.सदस्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण करणारा ३0५४ व ५0५४ लेखाशिर्षाबाबतच्या शासन निर्णयास उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे जि.प.सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. ...
तालुक्यातील शेतकऱ्यांना आॅनलाईन नाव नोंदणी शेतीमालासाठी नाफेड हमीभाव खरेदी केंद्रात १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकºयांनी हमीभाव केंद्रात नाव नोंदणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ...
रब्बी हंगाम २०१८-१९ मध्ये विविध रब्बी पिकांच्या बीजोत्पादनाकरीता बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद कार्यालयात क्षेत्र नोंदणी सुरु झालेली आहे. त्यासंदर्भात बीजोत्पादक संस्थांनी बीजोत्पाद ...
वेळ मारुन नेण्यासाठी धनादेशाचा वापर करणे वीजग्राहकांना आता परवडणार नाही. कारण वीजबिलापोटी दिलेला धनादेश (चेक) बाऊन्स झाल्यास संबधितास ५९० रुपयांचा दंड बसणार आहे. शिवाय पुढील सहा महिने धनादेश स्विकारला जाणार नाही. ...
नगर परिषद हिंगोली व महराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाने धडक कारवाई करून शहरातील दुकानचालक व व्यापाºयांकडील १० किलो प्लास्टिकसाठा जप्त केला. त्यांच्याकडून ४० हजार रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. ...
कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा येथील जुगार अड्यावर २५ आॅक्टोबर रोजी स्थागुशाच्या पथकाने धाड मारत २२ जणांना ताब्यात घेतले. रात्री उशिपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. यात अनेक राजकीय पदाधिका-यांचाही समावेश आहे. ...