कर्तव्य बजावताना अनेक पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी प्राणाची आहुती दिली. त्या हुतात्म्यांचे स्मरणार्थ २१ आॅक्टोबर रोजी हिंगोली येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर शहीद पोलीस जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ...
जिल्ह्यात सर्रासपणे बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट सुरू आहे. रूग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या या मुन्नाभार्इंवर आरोग्य विभागाकडून मात्र ठोस कारवाई होताना दिसून येत नाही. ...
कळमनुरी तालुक्यातील सरस्वती इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर विभागीय शालेय धनुर्विद्या स्पर्धा नुकतीच पार पडली. उद्घाटन आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या खेळाडू अमोल बोरीवाले यांच्या हस्ते केले. ...
औंढा नागनाथ नगरपंचायत हद्दीत नवीन देशी दारूचे दुकान, बियरबार व वाईनशॉपला शासनाने मंजुरी देऊ नये, या मागणीचे निवेदन २० आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. ...
आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०१९ साठी लागणाºया एम३ ईलेक्ट्रोनिक मतदान यंत्राची (ईव्हीएमएस) १२ आॅक्टोबरपासून भारत ईलेक्ट्रोनिक्स लिमिटेड बेंगलोरचे इंजिनिअर अंकुर सैनी व त्यांच्या पथकामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय येथील ईव्हीएम सुरक्षा कक्षात प्रथमस ...
एकही बालक शाळाबाह्य राहू नये, तसेच शाळेतील मुला-मुलींची होणारी गळती थांबविण्यासाठी शासनाकडून विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात. अशा परिस्थितही जिल्ह्यात शेकडो मुले शाळाबाह्य आहेत. मात्र बालरक्षक ही संकल्पना गतिमान केली जात आहे. त्यामुळे यंदा हंगा ...
येथील एका बांधकाम शेडमध्ये अवैधरित्या ठेवलेला रॉकेलसाठा १९ आॅक्टोबर रोजी जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडकर व पथकाने केली. ...