सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दौड पार पडली तर इंदिरा गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त राष्ट्रीय संकल्प दिन म्हणून साजरा करण्यात आला. ...
दुष्काळवाडा : खरीपाचा लागवड खर्चही निघाला नाही. बियाणे वाया जाईल या भीतीने रबीची पेरणीही करता येईना. असे दुष्काळाचे भीषण चित्र सेनगाव तालुक्यातील धोतरा या गावात पाहावयास मिळाले. ...
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे वतीने सन २०१८-१९ मध्ये अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नोंदणीकृत बचत गटांना ९ ते १८ आश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने ९० टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर वाटप करण्यात येणार आहेत. ...
कळमनुरी तालुक्यातील करवाडी गावाला रस्ता नसल्यामुळे रूग्णांची दैना सुरूच आहे. २९ आॅक्टोबरच्या पहाटे ४ वाजता जिजाबाई घराबाहेर कामानिमित्त आल्या. पायऱ्या उतरताना त्या अचानक खाली पडल्याने गंभीर जखमी झाल्या. ...
शहरात २८ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ७ वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे ६२ व्या धम्मचक्र पर्वतन दिनानिमित्त भव्य शाहिरी जलसाचे आयोजन सम्राट युवक मित्रमंडळाच्या वतीने आयोजन केले होते. ...
शहरात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातून ५७ रस्त्यांचा विकसासाठी शासनाकडे सादर केलेला आराखडा आता राज्यस्तरीय समितीसमोर सादर होणार आहे. ...
वसमत तालुक्यातील हट्टा येथे ३३ केव्ही उपकेंद्र कार्यालयावर आडगाव रंजे शेतकºयांचे उपोषण तर बोरी सावंत व करंजाळा येथील शेतकºयांनी हट्टा ते ३३ केव्ही उपकेंद्र कार्यालयाला निवेदन दिले. ...