दिवाळी सणानिमित्त शाळांना १९ दिवस सुट्यां जाहिर करण्यात आल्या होत्या. ५ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत शाळांना सुट्टी देण्यात आली. २५ तारखेला रविवार असल्याने २६ नोव्हेंबरपासून नियमित शाळा सुरू होणार आहेत. ...
जमीयत उलमा ए हिंदतर्फे शासकीय, निमशासकीय सेवेत तसेच शिक्षणामध्ये मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी हिंगोली शहरातील गांधीचौक येथे २३ नोव्हेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. ...
लोकसभा निवडणुकीला अवघा सहा महिन्यांचा काळ उरल्याने आता सर्वच पक्षांत नवे इच्छुकही डोके वर काढू लागले आहेत. आतापर्यंत ज्या इच्छुकांच्या नावाची चर्चा होती. त्यापैकी अनेकजण आधीच गारद झाल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ...
जिल्हा रुग्णालयात पाण्याची टंचाई जाणवत असल्याने रुग्णांसह नातेवाइकांचे बेहाल होत आहेत. पिण्याचे पाणी रूग्णालयाबाहेरून आणावे लागत आहे. त्यामुळे गरिब रूग्णांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. तसेच विविध वार्डमधील स्वच्छतागृहांतही पाणी नसल्यामुळे रूग्णा ...
शाळेतील मुलींची गळती थांबावी व विद्यार्थिनींची पायपीट होऊ नये, यासाठी शासनाकडून मानव विकास कार्यक्रम अंतर्गत आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या व शाळेपासून ५ किमी अंतरावरील गरजू मुलींना मोफत सायकल वाटप केल्या जातात. यावर्षी सायकलसाठी लागणारा ६८ लाख ...
कळमनुरी तालुक्यातील चुंचा येथील ग्रामपंचायतीला आलेल्या १४ व्या वित्त आयोगाच्या वापरात अनियमितता व प्रशासकीय नियम धाब्यावर बसून त्या निधीचा गैरवापर केल्याचा ठपका चौकशी अधिकाऱ्यांनी ठेवला आहे. तीन ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर ठपका ठेवत कारवाई करण्याची स ...
: येथील पं.स.त गटविकास अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करुन शौचालय प्रोत्साहन अनुदान बोगस लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करुन १ लाख ८ हजारांचा गैरव्यवहार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता आहे. यात एका पंचायत समिती सदस्यासह स ...