नगरपालिकेच्या आजच्या सभेत विविध विषयांवर चर्चा करून सर्वच ठराव एकमताने पारित करण्यात आले. स्वच्छता, डेंग्यूच्या पार्श्वभूमिवर धूरफवारणी करण्याची मागणी नगरसेवकांनी केली. त्यात धूरफवारणी सुरू केल्याचे सांगण्यात आले. ...
जिल्हा परिषदेच्या माझ्या कार्यकाळातील पहिल्या सभेपासून वसमत येथील जि.प.शाळेच्या मैदानावरील गाळ्यांचा प्रश्न मांडत असताना त्याला कोणतीच दाद दिली जात नसल्याचा आरोप करून कृषी सभापती प्रल्हाद राखोंडे यांनी जि.प.च्या स्थायी समितीच्या बैठकीवर बहिष्कार टाकल ...
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दौड पार पडली तर इंदिरा गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त राष्ट्रीय संकल्प दिन म्हणून साजरा करण्यात आला. ...
दुष्काळवाडा : खरीपाचा लागवड खर्चही निघाला नाही. बियाणे वाया जाईल या भीतीने रबीची पेरणीही करता येईना. असे दुष्काळाचे भीषण चित्र सेनगाव तालुक्यातील धोतरा या गावात पाहावयास मिळाले. ...