येथे फटाके फोडण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना ८ नोव्हेंबरच्या रात्री ८ वाजता घडली. सदर प्रकरणी परस्परविरोधी तक्रारींवरून सहा जणांविरूद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ऐन सणासूदीत चोरट्यांनी हैदोस घातला आहे. दिवाळी सणानिमित्त बाहेरगावी गेलेल्यांची घरे चोरट्यांनी फोडून लाखोंचा ऐवज तसेच सोने-चांदीचे दागिने लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत. हिंगोली शहरालगतच्या गारमाळ परिसरात तसेच बासंब ...
लग्नाचा प्रस्ताव अमान्य केल्याने मुलीच्या पित्याची युवकाच्या नातेवाईकाने मारहाण करून हत्या केल्याची घटना तालुक्यातील दाताडा( बु ) येथे शुक्रवारी (दि.९ ) घडली. ...
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ग्राहक एटीएम मशिनमध्ये रोकड आहे का नाही? याची चौकशी करत होते. त्यामुळे ग्राहकांची सणासुदीत धावपळ झाल्याचे चित्र बुधवारी दिसून आले. ...
जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत जिल्ह्यातील गरोदरमातांना प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेत, योजना कार्यान्वीतपासून ते ६ नोव्हेंबर अखेर एकूण ५९४१ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. ...
शेतकºयांच्या प्रश्नासह हिंगोली लोकसभा क्षेत्रात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी औंढा नागनाथ येथील जिंतूर टी पॉर्इंटवर १२ नोव्हेंबर रोजी सकाळी १0 वाजता काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकाºयांना काँग्रेसच्या वतीने निवेदना ...