काही महिन्यांपूर्वी टेस्टिंगसाठी लागणारी किट उपलब्ध नसल्यामुळेही विविध अडचणी निर्माण झाल्या होत्या. सध्या किटचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती रक्तपेढीतून देण्यात आली. ...
येथील तहसील कार्यालयावर बुधवारी तालुका काँग्रेसच्या वतीने निराधार, शेतकरी, शेतमजुरांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मोठ्या संख्येने निराधार, शेतमजूर सहभागी झाले होते. ...
२६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे विधानभवनाला घालण्यात येणाऱ्या घेराव आंदोलनाला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही मंगळवारी झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आले. ...
पुढील सात महिन्यांत सुरू करावयाच्या छावण्यांत आणि लागणाऱ्या खर्चासह किती जनावरांना त्याचा लाभ होईल, याची गृहितके मांडणारा अहवाल प्रशासनाने तयार केला आहे. ...
यशकथा : तरुण शेतकऱ्याने पाच एकर शेती पूर्णपणे व्यवसायासाठी वापरण्याच्या उद्देशाने वेगवेगळे तीन व्यवसाय सुरू करून आपला ड्रीम प्रोजेक्ट उभा केला आहे. ...
माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत हिंगोली शहरातील जि. प. शाळेच्या परिसरात मुलींच्या वसतिगृहाची टोलेजंग इमारत उभारण्यात येत आहे. विशेष म्हणजे इमारतीचे बांधकाम देखरीखीविना प्रगतिपथावर आहे. इमारतीची जागा निश्चितीवरून व ठराव न घेताच बांधकाम सुरू केल्याने या ...