मग्रारोहयोतूनच समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेत ११ कलमी कार्यक्रमात कामे मंजूर होवून तशीच पडून होती. आता काही कामे पूर्ण झाली असली तरीही कामे सुरू होण्याचे प्रमाण पन्नास टक्क्यांपर्यंत गेल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. ...
मागील चार वर्षांच्या काळात मतदारसंघात विविध कामांसाठी जवळपास दोन हजार कोटींचा निधी भाजप सरकारने उपलब्ध करून दिला असून रस्ते, सिंचन, ग्रामीण सोयीसुविधा उभाल्या जात असल्याचे आ.तान्हाजी मुटकुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ...
दसरा महोत्सवादरम्यान पत्नीसह झोक्यात बसल्याच्या कारणावरून एका व्यापाºयास मारहाण केल्याप्रकरणी निलंबित पोलीस कर्मचाºयासह इतर तिघांवर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे. ...
शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यत शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी औंढा तालुक्यात नागेश वाडी गुरुवारी सकाळी ९ वा येथे आले असता दिली आहे. ...
जिल्ह्याच्या विकासात प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि जनतेने समन्वय आणि सहकार्य करत आपल्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करु, असे प्रतिपादन नवनियुक्त जिल्हाधिकारी रुचेश जयंवशी यांनी केले. ...
तालुक्यातील चिंचखेडा येथील शेतकºयावर रानडुकराने अचानक हल्ला केल्याने सदरील शेतकरी गंभीर जखमी झाला आहे.१४ नोव्हेंबर रोजी हळदीच्या पिकाला पाणी देत असताना ही घटना घडली. ...
जिल्हा परिषदेत काँग्रेस व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांतील वादामुळे वातावरण अजूनही तापलेलेच आहे. आज दोन आमदारांच्या उपस्थितीत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांची बैठक झाली. तर शिवसेनेकडून आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची ...