जिल्ह्यात मग्रारोहयोच्या कामांची माहिती व्हावी, मजूर उपस्थिती वाढावी यासाठी आता जनजागृतीसाठी रंगरंगोटीची कामे हाती घेतली जाणार आहेत. ज्या भागात मग्रारोहयोत मोठ्या प्रमाणात झाली अशा ठिकाणी हे काम होणार आहे. सध्या १४३ कामांवर ८८४ मजुरांची उपस्थिती होती ...
जिल्ह्यातील विषय शिक्षकांसाठी होकार दिलेल्या शिक्षकांना १९ व २० नोव्हेंबर रोजी समुपदेशानाने पदस्थापना देण्यात येणार आहे. विषय शिक्षकांनी होकार दिलेल्या शिक्षकांनी जि.प. सभागृह हिंगोली येथे उपस्थित राहण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. ...
कामाच्या शोधात स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबियातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होणार नाही व त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी शिक्षण विभागातर्फे नियोजन करण्यात आले. ...
आ.तान्हाजी मुटकुळे यांनी त्यांचा संकल्प सिद्धी अहवाल प्रकाशित केला असला तरीही त्यात भाजपाने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांचा लवलेशही नसून हा अहवाल एक दिशाभूल असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल यांनी पत्रकार परिषदेत केला. ...
वसमत पंचायत समितीच्या सभापतीसाठी आलेली नवीन कोरी करकरीत जीप तब्बल महिन्याभरापासून वापराअभावी झाडाखाली उभी आहे. लाखो रुपयांची गाडी अशी झाडाखाली धूळ खात उभी राहिल्याने हा प्रकार चर्चेचा विषय झाला आहे. ...
महावितरणने मागील चार वर्षांत विविध कामे करुन बळकटीकरणाच्या कामांना गती दिल्याची माहिती महावितरणचे सूत्रधारी संचालक विश्वास पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
सासरच्या मंडळीने चारित्र्यावर संशय घेतल्याने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. याबाबत आधीच सासरच्या सहा जणांवर गोरेगाव पोलिसांत गुन्हा दाखल झालेला होता. ...
यंदा दीपावलीनंतर सोयाबीनच्या दरात हळूहळू वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी आपला माल घराबाहेर काढत नसल्याने मोंढ्यातील आवक मंदच आहे. शिवाय मोंढ्याबाहेरही खरेदीला मुभा असल्याचा परिणामही जाणवत असल्याचे दिसून येत आहे. तर हमीभाव केंदापेक्षा बाहे ...