२६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे विधानभवनाला घालण्यात येणाऱ्या घेराव आंदोलनाला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही मंगळवारी झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आले. ...
पुढील सात महिन्यांत सुरू करावयाच्या छावण्यांत आणि लागणाऱ्या खर्चासह किती जनावरांना त्याचा लाभ होईल, याची गृहितके मांडणारा अहवाल प्रशासनाने तयार केला आहे. ...
यशकथा : तरुण शेतकऱ्याने पाच एकर शेती पूर्णपणे व्यवसायासाठी वापरण्याच्या उद्देशाने वेगवेगळे तीन व्यवसाय सुरू करून आपला ड्रीम प्रोजेक्ट उभा केला आहे. ...
माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत हिंगोली शहरातील जि. प. शाळेच्या परिसरात मुलींच्या वसतिगृहाची टोलेजंग इमारत उभारण्यात येत आहे. विशेष म्हणजे इमारतीचे बांधकाम देखरीखीविना प्रगतिपथावर आहे. इमारतीची जागा निश्चितीवरून व ठराव न घेताच बांधकाम सुरू केल्याने या ...
हिंगोली तालुक्यातील श्री क्षेत्र नर्सी या संत नामदेवाच्या जन्म ठिकाणी आद्य संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा ७४८ वा जयंती महोत्सव सोहळा १९ नोव्हेंबर रोजी कार्तिक शुद्ध एकादशीला भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. ...
केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात प्रत्येक वर्गात असंतोष खदखदत असून, त्याला मतपेटीत रूपांतरित करण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे जनसंपर्क अभियान राबविले जात आहे. हे अभियान प्रत्येक घरात पोहोचविण्यासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन खा.राजीव ...
जिल्ह्यातील विषय शिक्षकांसाठी होकार दिलेल्या शिक्षकांना समुपदेशानाने पदस्थापना देण्याच्या प्रक्रियेस सोमवारपासून सुरूवात करण्यात आली आहे. सदर प्रक्रिया ही मंगळवारपर्यंत चालणार आहे. ...