जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील संपूर्ण तलाठ्यांनी शासकीय अभिलेखे असणारी दप्तरे ही तलाठी सज्जावरच ठेवावीत तसेच तलाठ्यांना संगणकीकृत लॅपटॉप इतर आवश्यक असणारे साहित्य जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तत्काळ उपलब्ध करून तलाठी सज्जावरच सर्व शेतकऱ्यांना शेतीसंब ...
शिवारात एका आखाड्यावर जवळपास ५० किलो चंदनाचा साठा शुक्रवारी दुपारी कुरूंदा पोलिसांना सापडला असून जवळपास दीड लाख रुपयांचा माल असल्याचा अंदाज आहे. या प्रकरणी सात जणांवर कुरूंदा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ...
तो सुशिक्षित, उच्च पदस्थ, वेल एज्युकेटेड, भाषेवर त्याची कमांड, म्हणूनच की काय बाहेर पार्टीत जेवढं चांगलं बोलतो, तेवढ्याच घाणेरड्या अगदी खालच्या थराच्या शिव्या देतो तिला घरात...प्रा. संध्या रंगारी यांच्या वारसा या कवितेने उपस्थितांना मंत्रमुग्ध करून आ ...
ज्याची सत्ता त्याची भाषा, जनमानसात रुजविण्याची परंपरा भारतात पुर्वापार चालत आली. म्हणूनच मराठी भाषा देशाच्या ७५ टक्के भागात पोहोचली होती. परंतु भाषावार प्रांतरचनेनंतर भाषिक संकोच वाढला आणि त्याचे रुपांतर भाषिक विरोधात झाले. आता त्याने उग्ररुप धारण के ...
सेनगाव तालुक्यातील सुकळी येथील प्रस्तावित साठवण तलावासाठी नाशिक येथील जलविज्ञान केंद्राकडून ४.७० दलघमी पाणी उपलब्ध केल्याबाबतचे पत्र प्राप्त झाले आहे. ...
अर्धे शैक्षणिक वर्ष उलटूनही अद्याप शाळकरी मुलींच्या हाती सायकली पडल्या नाहीत. त्यामुळे मानव विकास कार्यक्रम अंतर्गत मोफत सायकल वाटप कधी करण्यात येणार असा प्रश्न पालकांतून उपस्थित केला जात आहे. ...