राज्य मराठा क्रांती समन्वय समितीच्या निर्णयानुसार २६ नोव्हेंबर रोजी मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी विधानसभेला घेराओ घालण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील वसमत, सेनगाव, औंढा नागनाथ, कळमनुरी व हिंगोली तालुक्यातून हजारो मराठा समाजबांधव २५ नोव् ...
राज्य राखीव पोलीस दल भरती घोटाळा प्रकरणातील तत्कालीन समादेशक नामदेव मिठ्ठेवाड हे सध्या पोलीस कोठडीत आहेत. भरती घोटाळा प्रकरणात आणखी काही धागेदोरे लागतील का? या अनुषंगाने मिठ्ठेवाड यांची कसून चौकशी सुरू आहे. ...
तालुक्यातील डिग्रस कºहाळे येथील व फाटा येथे सर्रासपणे अवैधरित्या चोरट्या पद्धतीने दारू विक्री होत असून अवैध दारूविक्री बंद करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना २० नोव्हेंबर रोजी निवेदन देऊन करण्यात आली आहे. ...
दिवाळी सणानिमित्त शाळांना १९ दिवस सुट्यां जाहिर करण्यात आल्या होत्या. ५ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत शाळांना सुट्टी देण्यात आली. २५ तारखेला रविवार असल्याने २६ नोव्हेंबरपासून नियमित शाळा सुरू होणार आहेत. ...
जमीयत उलमा ए हिंदतर्फे शासकीय, निमशासकीय सेवेत तसेच शिक्षणामध्ये मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी हिंगोली शहरातील गांधीचौक येथे २३ नोव्हेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. ...
लोकसभा निवडणुकीला अवघा सहा महिन्यांचा काळ उरल्याने आता सर्वच पक्षांत नवे इच्छुकही डोके वर काढू लागले आहेत. आतापर्यंत ज्या इच्छुकांच्या नावाची चर्चा होती. त्यापैकी अनेकजण आधीच गारद झाल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ...