इतर जिल्ह्यांत महावितरणने शिकाऊ वीजतंत्री व तारतंत्री भरतीत स्थानिकांना प्राधान्य दिले. हिंगोलीत मात्र जाणीवपूर्वक डावलले जात आहे. त्यामुळे याबाबत उत्तर न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा तांत्रिक अॅप्रेंटीस असोसिएशन या संघटनेकडून देण्यात आला. ...
सेनगाव तालुक्यातील बरडा पिंपरी येथील दोन शिक्षकांची बदली झाल्याने गावातील पालकांनी थेट हिंगोली गाठून जिल्हा परिषदेच्या प्रांगणातच विद्यार्थ्यांची शाळा भरविल्याची घटना २६ नोव्हेंबर रोजी घडली. ...
कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना दीड लाखांपर्यंत कर्जमाफीचा आदेश शासनाने काढल्यानंतरही त्याचा लाभ मात्र कुणाला मिळाला याचे काहीच गणित दिसत नाही. ...
ग्रामसेवक गोपाल बेंगाळ यांचा पोलिस वाहनात झालेल्या मृत्यूप्रकरणी मयताचा नातेवाईकांनी पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर तब्बल २६ तासानंतर शनिवारी रात्री अकरा वाजता मृतदेह ताब्यात घेतला. ...
औंढा तालुक्यातील असोला येथील एका इसमाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ...
जिल्ह्यात २७ नोव्हेंबर पासून गोवर- रूबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. ९ ते १५ वयोगटातील बालकांना ही लस देण्यात येणार असून यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. जवळपास दीड महिना ही मोहीम सुरू राहणार आहे. ३ लाख १८ हजार २३० बालकांना लस देण्याचे उ ...