हिंगोली : राजस्थान, छत्तीसगड व मध्य प्रदेशात काँग्रेसने चांगलीच मुसंडी मारली आहे. काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न पाहणाºया भाजपाचा या निकालाच्या माध्यमातून मतदारांनी दिलेली चपराक आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे गुजरात राज्याचे प्रभारी तथा हिंगोलीचे खासद ...
जिल्ह्यात २७ नोव्हेंबर पासून गोवर-रूबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून, जिल्ह्यातील एक ही बालक या लसीपासून वंचीत राहणार याची आरोग्य आणि शिक्षण विभागानी दक्षता घ्यावी, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार यांनी केले आहे. ...
गरोदर व बाळंत मातांना मानव विकासकडून बुडीत मजूरी दिली जाते. प्रत्येकी चार हजार रूपये याप्रमाणे लाभार्थी मातेच्या खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात येते. जिल्ह्यातील ३ हजार ८९ महिलांना बुडित मजुरी दिली जाणार असून त्यासाठी लागणारा १ कोटी २३ लाख ५६ हजारांच ...
तालुक्यात अवैध व्यवसायांविरुद्धची मोहीम काही दिवसांपासून पूर्णत: थंडावल्याने पुन्हा एकदा तालुक्यातील सर्वच भागात अवैध दारू विक्री, जुगार, मटका सह अन्य व्यवसायिक सक्रिय झाले असून प्रभावी पोलीस कारवाईची गरज आहे. ...
विविध कारणांनी आर्थिक व प्रशासकीय बाबींमध्ये त्रुटी ठेवल्याने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे ६२ हजार ५१ लेखाआक्षेप समोर आलेले आहेत. यापैकी ४३९१ आक्षेप अजूनही प्रलंबित आहेत. या लेखाआक्षेपांच्या वारुळात भ्रष्टाचाराचा सापही दडलेला असू शकतो. त्यामुळे निकाली ...
येथील आरोग्य विभागाची जिल्हा परिषद षटकोनी सभागृहात ९ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यकांची गोवर रुबेला लसीकरण मोहिमेअंतर्गत बैठक घेण्यात आली. ...